खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत नाचणे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न
रत्नागिरी -आज नाचणे ग्रामपंचायत नूतन इमारतीचा उद्घघाटन सोहळा शिवसेना सचिव खा.विनायकजी राऊत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी उपस्थित *जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.स्वरूपा साळवी,उद्योजक अण्णा सामंत,जिल्हाप्रमुख विलास चाळके,रत्नागिरी-सिंधुदुर्ग सह संपर्कप्रमुख अप्पा पराडकर,जि.प.समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ,सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,नगराध्यक्ष बंड्या साळवी,पं.स.सभापती विभांजली पाटील,महिला जिल्हाप्रमुख सौ.वेडा फडके,उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे,जि.प.सदस्य उदय बने,प.स.सदस्य ऋषिकेश भोंगले,माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग घोसाळे, युवासेना तालुकाप्रमूख तुषार सळवी,सरपंच सौ.जयाली घोसाळे, उपसरपंच प्रशांत रसाळ,संतोष सावंतदेसाई,उपविभागप्रमूख संदीप सुर्वे,गट विकास अधिकारी सौ.विद्या गमरे, ग्रामविकास अधिकारी विनोद गुरव, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना खा.विनायक राऊत..