सावंतवाडीतील मोती तलावात सापडला महिलेचा मृतदेह

सावंतवाडी दि.०७ येथील मोती तलावा वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला असून सावंतवाडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तात्काळ मयुरेश कमतनुरे, श्री. दळवी त्याठिकाणी घटनेस्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून अद्याप सदर वृध्द महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही तसेच ही आत्महत्या होती की आकस्मिक मृत्यू ? याबत सावंतवाडी शहरात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button