सेनेची राज्यपाल पदावर लालुच?

0
166

नवी दिल्ली ः शिवसेनेचे माजी मंत्री ऍड. लिलाधर डाके यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला १८ खासदार असताना केवळ अवजड उद्योगमंत्री हे खाते देण्यात आले. त्यामुळे सेनेत नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी ऍड. डाके यांच्या रुपाने शिवसेनेला प्रथमच राज्यपालपदाची भेट देण्यात आली आहे. डाके अनुभवी व शिस्तप्रिय नेते म्हणून परिचित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here