कार दरीत कोसळल्याने मुंबईतील तरुणाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ झालेल्या अपघातात मुंबई येथील एका तरुणाचा मृत्यू झाला नालासोपारा येथील राहणारे दीपक कुलकर्णी हे आपल्या पुतण्यासह कारने मुंबईहून खारेपाटणला चालले होते हातखंबा शाळेजवळील उतारावरून कारच्या चालकाचा ताबा सुटला व कार दरीत कोसळली या अपघातात गाडीतील तरुण ओंकार शशिकांत कुलकर्णी वय एकोणीस हा मृत्यूमुखी पडला जखमींना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Back to top button