रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे विजयाच्या मार्गावर

0
773

रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनंत गीते तसेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.यामध्ये सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली असुन विजयाच्या मार्गावर आहेत.अद्याप शेवटच्या फेरीचे मतदान मोजणी बाकी आहे .