दहाव्या  फेरीत ७८,३५५ मतांनी विनायक राऊत यांची आघाडीवर

0
710

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ दहाव्या फेरीत ७८,३५५ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४, सातव्या फेरीत ८४०१, आठव्या फेरीत ५,७३१, नवव्या फेरीत ८,५४३ तर दहाव्या फेरीत ८२२० मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण – विनायक राऊत ३१०८, निलेश राणे १५६८ रत्नागिरी – विनायक राऊत ५१५८, निलेश राणे १५५२ राजापूर- विनायक राऊत २८५०, निलेश राणे १२०८ कणकवली – विनायक राऊत २३७९, निलेश राणे २४८३ .कुडाळ – विनायक राऊत २४२४, निलेश राणे २५७३ .सावंतवाडी – विनायक राऊत ३७७४, निलेश राणे २०७९ .एकूण विनायक राऊत १९,६९३, निलेश राणे ११,४६३ . विनायक राऊत यांची दहाव्या फेरी अखेर ७८,३५५ मतांनी आघाडी.