आजचा निकाल धक्कादायक- नारायण राणे

0
491

रत्नागिरी :लोकसभेचा आजचा जो निकाल लागलेला आहे तो धक्कादायक जनतेचा विश्वास बसणार नाही असा निकाल सरकारने या निकालाने विश्वासहर्ता गमावली निलेश राणेंचा एकतर्फी विजय होणार होता निलेश राणेंच्या बाजूनं होत वातावरण अपेक्षित निकाल नाही परिस्थिती अशीच राहिली तर निवडणूक लढवायची की नाही असा निर्माण झालाय प्रश्न निकालात झाली हेराफेरी नारायण राणेंचा आरोप एक्झिट पोल ने सांगितल्याप्रमाणे कसे लागलेत निकाल ? राणेंनी उपस्थित केला सवाल रायगड बंगल्यावर झाली प्रेस माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, सतीश सावंत होते उपस्थित.