वांझोळे गावातील वृद्धाचा विहिरीत मृतदेह सापडला

रत्नागिरी ः वांझोळे गावातील सदाशिव वाजे याचा विहिरीत मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सदर वृद्ध गेली काही वर्षे आजाराने त्रस्त होता. त्यालाच कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Related Articles

Back to top button