तरूणीचा विनयभंग करणार्‍याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा

रत्नागिरी ः दापोली शहरातील काळकाई कोंड येथे राहणार्‍या तरूणीचा विनयभंग करणार्‍या व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या मोहमंद साकी याला दापोली न्यायालयाने एक वर्ष सशस्त्र कारावासाची शिक्षा व दहा हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावली. याबाबत पिडीत तरूणीच्या आईने व तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Related Articles

Back to top button