आंबोली देवरूख येथे तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
107

कोकणात सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील मुलगा व पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना सकाळी नऊच्या सुमारास आंबोली देवरूख येथे घडली.आंबवली मराठवाडी सोबत असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. जनार्दन पांचाळ,ओंकार पांचाळ ,रोशन पांचाळ असे मृत व्यक्तींची नावे आहेत.