पदव्यूत्तर वैद्यकिय प्रवेशासाठी आज अखेर मराठा आरक्षण अद्यादेश जारी

मुंबई, ता. १७: पदव्यूत्तर वैद्यकिय प्रवेशासाठी आज अखेर मराठा आरक्षण अद्यादेश जारीकरण्यात आला.राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेवून हा निर्णय घेण्यात आला.याबाबतची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
श्री पाटील यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी पदव्यूत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करू नये,असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता.हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता.या विरोधात मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते.त्यावर सुवर्णमध्य काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Back to top button