संगमेश्वर तालुक्याचा विज पुरवठा तब्बल १० तासांनी सुरळीत

काल मध्यरात्री २ वाजता खंडित झाला होता विजपुरवठा. आरवली येथील ३३ के व्ही उच्चदाब उपकेंद्रात झाला होता बिघाड. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत करून केला विजपुरवठा पूर्ववत.

Related Articles

Back to top button