काल अक्षय तृतीया निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे अकरा हजार हापूस आंब्यांचा महानैवेद्य देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून अर्पण करण्यात आला.

0
459