चिपळुणात लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात,२ जण गंभीर जखमी

चिपळूण – लग्नाचे व्हरड घेऊन जाणार टेम्पो झाला पलटी. चिपळूण तालुक्यातील कळवंडे मांड येथील घटना.गाडीत 40 जण होते 12 जखमी 2 जण गंभीर जखमी असल्याचे समजते. लाईफ केअर येथे केले दाखल

Related Articles

Back to top button