कोंकणातील पुरातन वास्तूंतील सर्वात देखणे “कर्णेश्वर मंदिर”

- भूमीज शैलीतील मंदिर - हजार वर्षांचा साक्षीदार - "संगमेश्वर" तालुक्याची शान रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून...