भारत विजयी झाला – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :'भारत पुन्हा विजयी झाला' अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर व्यक्त केली आहे. देशात पुन्हा एकदा मोदालाट उसळली...

शेकापचे नेते व आमदार जयंत पाटीलांनी पत्रकारास केली मारहाण

अलिबागः- रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय आणि मावळमध्ये शेकापनं जंगजंग पछाडल्यानंतरही तेथे राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा...

‘लाव रे तो व्हिडीओ’ ची हवा नाहीच. . .

मुंबई: 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही....

काँग्रेसचे संसदीय विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव

काँग्रेस चे संसदीय विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव.गुलबर्ग मतदार संघातून त्यांचा पराभव झाला.भारतीय जनता पार्टी चे डाँ. उमेश जाधव यांनी केला पराभव

महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट १२ दुपारी)

#अहमदनगर | सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी #अकोला | संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी #औरंगाबाद | इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी #अमरावती | अनंतराव...

उदयनराजे भोसले साताऱ्यात 17074 मतांनी आघाडीवर

उदयनराजे भोसले 101638 नरेंद्र पाटील 84564 एकूण मतमोजणी 202428

विद्यमान खासदार राजू शेट्टी पिछाडीवर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ खासदार राजू शेट्टी पिछाडीवर शिवसेनेच्या धैर्यधील माने यांना 6व्या फेरीअखेर 20700 मतांची आघाडी

गोवा लोकसभेचा निकाल जाहीर भाजप एक तर काँग्रेस एका जागेवर विजय

पणजी ता.२३: देशातील पहिला निकाल हा गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात लागला आहे.गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा भाजपने तर एका जागी काँग्रेसने विजय मिळविला...

शिरूर लोकसभा मतदारसंघ

पहिली फेरी सुरू डॉ अमोल कोल्हे - 36442 शिवाजी आढळराव - 20867 डॉ अमोल कोल्हे 16000 मतांनी आघाडीवर.

पणजीत काँग्रेसचे बाबूश मोन्सरात पुढे तर भाजपाचे कुंकळेकर मागे.

पणजी, ता.२३: दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत काँग्रेसचे बाबुश मोन्सरात हे आघाडीवर आहेत. बाबुश यांना २८९०...