वांझोळे गावातील वृद्धाचा विहिरीत मृतदेह सापडला

रत्नागिरी ः वांझोळे गावातील सदाशिव वाजे याचा विहिरीत मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सदर वृद्ध गेली काही वर्षे आजाराने त्रस्त होता. त्यालाच कंटाळून...

आंबे काढण्यासाठी बांधावर चढलेल्या वृद्धाचा उपचारादरम्याने मृत्यू

रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील खोपट गावातील अरूण कृष्णाजी शिर्के हा इसम बागेतील आंबे काढण्यासाठी बांधावर चढला असता त्याचा तोल जावून तो खाली पडल्याने गंभीर...

पोलीस कर्मचार्‍याने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेचे वाचले प्राण

रत्नागिरी ः भाट्ये समुद्रात उडी मारून आत्महत्या करणार्‍या वृद्धेला दूरक्षेत्रातील पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी राजाभाऊ चाटे यांना समुद्रात एक...

चाफे येथे दुचाकी अपघातात तिघेजण जखमी

रत्नागिरी ः रत्नागिरी-जयगड मार्गावरील चाफे येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरूणीसह तिघेजण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी...

दारूच्या नशेत सिव्हिल सर्जनची कॉलर पकडणार्‍या तरूणाला अटक

रत्नागिरी ः मध्यरात्री जिल्हा रूग्णालयात तपासण्यासाठी आलेले सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांची कॉलर पकडून त्यांना ढकलाबुकली करणार्‍या निलेश कुवळेकर (रा. चवंडेवठार) याला पोलिसांनी...

तुळजापूर-रत्नागिरी एस.टी. बस उलटली, ७ जण किरकोळ जखमी

रत्नागिरी ः तुळजापूरहून रत्नागिरीकडे येणारी एस.टी. बस रस्ता सोडून खाली गेल्याने बस उलटून झालेल्या अपघातात वाहकासह ७ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर साखरपा प्राथमिक...

डेरवण येथील धरणात बुडून मुंबईच्या तरूणाचा मृत्यू

रत्नागिरी ः मुंबईहून सावर्डे येथे भाडे घेवून आलेल्या इनोव्हा चालकाचा डेरवण येथील धरणात बुडून मृत्यू झाला. डेरवण येथे मुंबईहून भाडे घेवून प्रशांत देवेंद्र शर्मा...

आंबोली देवरूख येथे तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

कोकणात सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील मुलगा व पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना सकाळी नऊच्या सुमारास आंबोली देवरूख येथे घडली.आंबवली मराठवाडी सोबत...

रत्नागिरी नगर परिषदेचे स्वच्छता अभियान कागदावर ? चायनीज वाल्यांनी टाकले गटारे भरून

स्वच्छता अभियानाबद्दल रत्नागिरी नगर परिषदेला ३३वा क्रमांक मिळाला परंतु शहरात अनेक चायनीज हातगाड्या वाले ओला कचरा गटारात फेकून देत आहेत. मारुती मंदिर बसस्टॉप नजिक...

गांज्याची लागवड करणार्‍या दोघांना अटक

रत्नागिरी ः मंडणगड तालुक्यातील कुडूक खुर्द जंगमवाडी येथे राहणारे गणपत जंगम व प्रकाश जंगम यांनी घराच्या मागे गांज्याची रोपे व सुकी बी याचा साठा...