शिवसेनेला मिळणार ३ मंत्रीपदे ः देसाई, सावंत, गवळी, राऊतांच्या नावाची चर्चा

मुंबई ः दिग्गजांना पराभवाचा धक्का बसल्याने मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोणत्या खासदारांना मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. एनडीएमध्ये भाजपा खालोखाल सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्याने आणि गेल्या वेळेपेक्षा शिवसेना-भाजपचे संबंध अधिक सुधारल्याने या सरकारमध्ये शिवसेनेला २ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. या ३ मंत्रीपदासाठी शिवसेनेत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button