शिवसेनेचे निलेश भोसले आणि सज्जन लाड यांचा राष्ट्रवादी प्रवेश

रत्नागिरी येथील शिवसेनेचे निलेश भोसले आणि सज्जन लाड यांनी आज चिपळूण येथे पक्षाचे जिल्हा प्रभारी, आमदार श्री. भास्करराव जाधव आणि जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, बशीर मूर्तझा, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button