श्री. भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर मंदिराचा प्रथम वर्धापन दिन

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिराचा पहिला वर्धापन सोहळा १८ व १९ मे रोजी आयोजित केला आहे.या काळात भजन, देवीचा गोंधळ व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.या सोहळ्याला मुंबई ,ठाणे ,नवी मुंबईतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थांच्या वतीने केले आहे.संपर्क प्रशांत सुर्वे ९५९४०२८३५३
शशिकांत सुर्वे 9819364045

Related Articles

Back to top button