- 62.37 टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात 2019 पेक्षा 7 टक्के कमी मतांची घसरण! त्रिपुरात सर्वाधिक!!
- उन्हाळा स्पेशल मूगडाळ नाश्ता
- रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
- खेड नगरपालिकेकडून पाच मालमत्ता सील शहरात ६३ टक्के वसुली; १५ थकबाकीदारांना नोटिसा
- रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
- साखरपा परिसरात गडगडाटासह पाऊस
- रत्नागिरी शहरात उमेदवारांच्या मिरवणुका मात्र वाहतूककोंडीने उन्हात सामान्यांचे हाल
- रामदेव बाबांच्या पतंजली ट्रस्टला आता ४.५ कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागणार.
- लोकसभा निवडणूक – २०२४ शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्र दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. १९ (जिमाका) – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
- जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे तिथे मनसे पेढे वाटणार-मनसेचे नेते अविनाश जाधव.
ताज्या बातम्या
-
राष्ट्रीय बातम्या
62.37 टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात 2019 पेक्षा 7 टक्के कमी मतांची घसरण! त्रिपुरात सर्वाधिक!!
नवी दिल्ली : उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत…
Read More »
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या
रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
*चिपळूण तालुक्यातील रामपूर प्रभागातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या शिक्षकांनी पथनाट्यातून मतदान जनजागृती करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मार्गताम्हाणे बाजारपेठ, चिवेलीफाटा…
Read More » -
स्थानिक बातम्या
खेड नगरपालिकेकडून पाच मालमत्ता सील शहरात ६३ टक्के वसुली; १५ थकबाकीदारांना नोटिसा
मार्चअखेरीस थकीत करदात्यांकडील कराची रक्कम वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. पथकाने ६३.०६ टक्के वसुली केली आहे तसेच ५ थकित करदात्यांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या
रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
चिपळूण तालुक्यातील रामपूर प्रभागातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या शिक्षकांनी पथनाट्यातून मतदान जनजागृती करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मार्गताम्हाणे बाजारपेठ, चिवेलीफाटा…
Read More » -
स्थानिक बातम्या
साखरपा परिसरात गडगडाटासह पाऊस
साखरपा गाव आणि परिसरात आज पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदारांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरी शहरात उमेदवारांच्या मिरवणुका मात्र वाहतूककोंडीने उन्हात सामान्यांचे हाल
रत्नागिरी शहरात काल महायुतीच्या वतीने नारायण राणे यांनी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीमुळे रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावरील…
Read More » -
स्थानिक बातम्या
लोकसभा निवडणूक – २०२४ शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्र दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. १९ (जिमाका) – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
आज दाखल झालेली नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे आहेत. सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पार्टी), विनायक लवु राऊत (अपक्ष), राजेंद्र लहू आयरे…
Read More » -
स्थानिक बातम्या
जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे तिथे मनसे पेढे वाटणार-मनसेचे नेते अविनाश जाधव.
* मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. आज नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये अर्ज भरला आहे. यासाठी मनसेचे नेते अविनाश…
Read More » -
स्थानिक बातम्या
वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष-शिवसेना नेते रामदास कदम
. शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याबाबतचा गौप्यस्फोट…
Read More »