Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

अमेरिकेत ७५ गाड्यांची टक्कर, ३ ठार

वॉशिंग्टन -  अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि नॉर्थ कॅरोलिना या दोन प्रांतांच्या सीमेवर आंतरराज्य महामार्गावर ७५ गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात तीन ठार आणि वीसजण जखमी झाले. अपघातामुळे थोड्याचवेळात तब्बल तेरा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. महामार्ग परिसरात प्रचंड धुकं पसरल्यामुळे अपघात झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Page 24 of 24