Sunday, Feb 18th

Headlines:

मार्केटींग

फेंडा ऑडियो (एफऍन्डडी) द्वारे ४.१ होम थिएटर स्पीकर- एफ-१२०० यु दाखल

E-mail Print PDF
नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करुन एफऍन्डडीचे तुमचा संगीत ऐकण्याचा, चित्रपट पाहण्याचा आणि गेमिंगचा अनुभव सुधारण्याचे ध्येय
ध्वनी तंत्रज्ञानामधील अग्रगण्य फेंडा ऑडियो (एफऍन्डडी)ने ३६००डब्ल्यू पीएमपीओ ऑफर करणार्‍या ‘एफ१२००यू’ होम थिएटर स्पीकर्ससह ४.१ स्पीकर श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. घरामध्ये सिनेमागृहाचा अनुभव आणणार्‍या वैशिष्ट्‌यांसह ही स्पीकर सिस्टिम ४,९९०/- रुपयांच्या किफायतशीर किंमतीमध्ये उत्कृष्ट ध्वनी पुरवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या सोयीप्रमाणे संगीत, चित्रपट आणि गेम्ससाठी उत्कृष्ट ध्वनीच्या शोधात असणार्‍या ग्राहकांची ऑडियो अपेक्षा एफ१२००यू पूर्ण करतो. सब-वूफर ४ इंच फुल-रेंज ड्रायव्हरनेयुक्त आहे आणि सॅटेलाईट स्पीकर्स हाय परफॉर्मन्स आऊटपूटसाठी ४-इंच फुल रेंज ड्रायव्हर्सद्वारे समर्थित आहेत. पीएलएल तंत्रज्ञानाद्वारे कार्यरत असणार्‍या १०० स्टेशन्सपर्यंतचे स्टोअरेज पुरकिणार्‍या बिल्ट-इन डिजिटल एफएम प्लेयरसोबत हे उत्पादन श्रोत्यांच्या अनेकविध मूड्सशी सुसंगत आहे.
13-may-speakerहे ऑल-इन-कन उत्पादन यूएसबी/एसडी कार्ड, पीसी, टीव्ही, एमपी३, सीडी आणि डीव्हीडी प्लेयर यांसारख्या विविध मीडिया उपकरणांशी सहजतेने कनेक्ट होऊ शकते. अनोखी वर्तुळाकार सॅटेलाईट डिझाईन आणि हेवी ड्युटी मेटल ग्रिल ध्वनी गुणवत्ता सुधारण्यासोबत याचे अस्तित्त्वही ठळक करते. याव्यतिरिक्त, एफ १२००यूचे सबवूफर कूडन कॅबिनेटने युक्त आहे, जे मजबूत आणि कमीत-कमी अडथळायुक्त बास वितरित करते. वूड अडथळा कमी करते आणि बास रुम स्पष्ट, पॉकरफुल आवाज यांसोबत भरुन टाकते. निःसंदेहपणे हे नवीन उपकरण तुमचे आवडीचे संगीत ऐकण्यासाठी उत्तम मार्ग आहे.   
या दाखलीकरणाविषयी बोलताना श्री. राजेश बन्सल, संचालक, एफऍन्डडी म्हणाले, ‘‘रास्त दरातील उत्पादन तसेच चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनाच्या शोधात असणार्‍या ग्राहकांसाठी उत्कृष्ट नवीन श्रेणीतील - ४.१ होम थिएटर स्पीकर सिस्टिमची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. असंख्य ग्राहकांना सेवा देण्यासोबत एफ १२०० यू वापराकरिता सोयीस्कर आणि ऊर्जेची बचत करणारी स्पीकर सिस्टिम आहे.’’  
ही होम थिएटर सिस्टिम ऍक्सेसिबिलिटी आणि कम्फर्ट सुधारुन फ्लोरेसंट फुल फंक्शन रिमोट कंट्रोल वापरुन वापरकर्त्यांना सिस्टिम संचलित करु देते. ४.१ श्रेणीतील ही उत्तम ऑफरींग उत्कृष्ट स्टाईलसोबत घरामध्ये प्रत्यक्ष सिनेमॅटिक अनुभव देते आणि ते देखील अडथळा न आणता. फक्त तुम्हाला पॉपकॉर्न खात बसायचे आहे आणि या अनुभकाचा आनंद घ्यायचा आहे.   

एफऍन्डडी किषयी: २००४ मध्ये स्थापन झालेली एफऍन्डडी भारतीय बाजारपेठेत ध्वनीचा दर्जेदार अनुभव आणण्याप्रती कटिबद्ध आहे. एफऍन्डडीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ४० पेक्षा जास्त उत्पादनांची व्यापक शृंखला सादर करण्यात येते, जी देशभरातील सर्क प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स (क्रोमा, विजय सेल्स इत्यादी) आणि डीलर ठिकाणी उपलब्ध आहेत.
बाजारक्षेत्राची सखोल जाण आणि नाकिन्यप्ाूर्ण धोरणे क उत्पादने एफऍन्डडी यूझर अनुभकामध्ये काढ करतात. उत्कृष्ट आऊटप्ाूट परिणाम आणि नकीन य्ाुगाच्या डिझाईन्ससह एफऍन्डडी उत्पादने किकिध ग्राहकांच्या सर्काधिक आकर्षक मागण्यांची पूर्तता करतात.
एफऍन्डडीने बरेच अवॉर्डस् प्राप्त केले आहेत. तसेच हे अवॉर्डस् उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि टेक्निकल क्षमतांमुळे त्यांनी प्राप्त केले आहेत. यांमध्ये २०१२ मध्ये सर्वात मूल्यवान मल्टीमीडिया स्पीकर्स करिता डिजिटल टर्मिनल अवॉर्ड’, २०११ मध्ये डिजिट अवॉर्ड फॉर बेस्ट स्पीकर्स, चिप - बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड २०११, चिप - बेस्ट व्हॅल्य्ाू ऑन ग्रुप टेस्ट ऑफ पोर्टेबल स्पीकर्स कम्पॅरिझन क इतरांचा समावेश आहे. अवॉर्ड सेक्शनमधील नवीन भर म्हणजे मायक्रोसॉफ्ट इन कम्पलिटली बॉस चॅलेंज द्वारे दिल्लीमध्ये एफऍन्डडीला अग्रगण्य ३ कंपन्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे आणि इंक. १००. द्वारे आयोजित भारतातील सर्वाधिक अभिनव एसएमई कंपन्यांमधील एक म्हणून एफअँडडी ओळखली जाते.
अधिक तपशीलासाठी कृपया संपर्क साधा ः
जयना शहा
सायनॅप्स पीआर
०९८३३७४३१०२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयबॉलने ऍन्डी ४.५ पी, ग्लिटर लॉंच केलेः क्वाड कोअर पॉवरने सुसज्ज

E-mail Print PDF

1-groupआपल्या नाविन्यता आणि नवीन तंत्रज्ञानात्मक उत्पादनांकरिता प्रसिद्ध असलेल्या आयबॉल ब्रँडने नवीन ‘ऍन्डी ४.५ ग्लिटर’च्या लॉंच करण्यासह आपल्या ऍन्डी शृंखलेचा आणखी विस्तार केला आहे. आपल्या नावानुरुप हा फोन अत्यंत शक्तिशाली १.३ गीगाहटर्‌‌झ क्वाड कोअर प्रोसेसर आणि ४.५ इंच हाय ब्राइट डिस्प्ले सह पॉवर पॅक्ड परफॉर्मन्सला सुनिश्‍चित करतो.
ग्लिटरेट्टी स्टार फोन ‘ऍन्डी ग्लिटर’ तुमच्या विविध प्रकारच्या कार्यांच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण करत नाही. याचे १.३ जीएचझेड क्वाड कोअर प्रोसेसर कोणत्याही त्रासाशिवाय स्मूथ इंटरफेसच्या विविध प्रकारच्या ऍप्सच्या कार्यचालनाची अनुमती प्रदान करतो. आपल्या मोठ्या ४.५ इंच एफडब्ल्यूव्हीजीए हाय ब्राइट डिस्प्ले सह सुपर फास्ट प्रोसेसर उत्कृष्ट ग्राफिक्स व शार्प इमेजेस सह उत्कृष्ट पिक्चर उपलब्ध करतेच, शिवाय आपल्या डोळ्यांवर ताण येऊ न देता समग्रतेने उत्कृष्ट अनुभव उपलब्ध करते.
चमकदार ऍन्डी ग्लिटरमध्ये एलईडी फ्लॅशसह एक उत्कृष्ट ८एमपी ऑटो फोकस कॅमेरा उपलब्ध आहे, जो व्हिडिओज आणि फोटोंची क्वालिटी वाढवतो आणि व्हिडिओ कॉलिंग व आपले फोटो घेण्याकरिता एक स्पष्ट फ्रंट कॅमेरा उपलब्ध करतो. ३जी एचएसपीए ऍन्डी ग्लिटर तुम्हाला २१एमबीपीएस डाऊनलोड आणि ५.७६ एमबीपीएस अपलोडचा स्पीड उपलब्ध करतो. हा ३जी स्पीडशी मेळ साधतो आणि गेम्सच्या चाहत्यांसाठी परिपूर्ण आनंद प्रदान करतो.

वैशिष्ट्येः
११.४३ सेमी (४.५’’) एफडब्ल्यूव्हीजीए (८५४ र्े ४८०) हाय ब्राइट डिस्प्ले 2-groupशक्तिशाली क्वाड कोअर १.३ गीगाहटर्‌‌झ कोर्टेक्स ए७ ऍडव्हान्ड प्रोसेसर
३जी एचएसपीए  डाउनलिंक २१ एमबीपीएस, अपलिंक ५.६एमबीपीएस
एलईडी फ्लॅशने युक्त उत्कृष्ट ८ एमपी कॅमेरा
व्हिडिओ कॉलिंग करिता फ्रंट
४जीबी इंटर्नल मेमरी
१४५० एमएएच बॅटरी
जेली बिन ४.२.२
जीपीएस व ए-जीपीएस रेकॉर्डिंग सहित एफएम रेडिओ
मल्टिपल थीम्सने युक्त स्पेशल यूआय
ऑटो कॉल रेकॉर्डिंग फिचर सह
वायरलेस डिस्प्ले
फ्लिप टू म्यूट

हा ४जीबी इंटर्नल मेमरीने पाठबळ प्राप्त आहे, ज्याला ३२जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. याला एका प्रभावशाली बॅटरीने बनविण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक संगीत ऐकू शकता, मोठ्या कालावधीपर्यंत गप्पा मारु शकता, जास्त ब्राऊझिंगचा आनंद घेउ शकता आणि बरेच व्हिडिओज पाहू शकता. ऍन्डी ग्लिटरवर सर्वकाही कमीच वाटेल.
ऍन्डी ग्लिटर एका अत्यंत विशेष यूआय थीम्सवर आधारित आहे, जे याच्या सौंदर्यात भर घालते. तंत्रज्ञान प्रेमींकरिता याची -फ्लिप टू म्यूट’ विशेषता अत्यंत आकर्षक आहे, ही तुम्हाला मीटिंग किंवा कॉन्फरन्सच्या मध्ये कॉल म्यूट करण्याची सुविधा प्रदान करतो. याकरिता, तुम्हाला केवळ वरुन खाली फ्लिप करावे लागेल.
याव्यतिरिक्त, यामध्ये वाय-फाय, वायरलेस डिस्प्ले कनेक्टिव्हिटी व ब्लूटूथ टीथरिंग यांसारखी इन्स्टा कनेक्ट वैशिष्ट्ये आहेत, जी प्रवासादरम्यान किंवा गतीमान अवस्थेत कार्य शक्य करते. योग्य लोकेशन शोधण्यासाठी जीपीएस आणि ए-जीपीएस तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीला प्रमुख बनविते.
आयबॉल ऍन्डी ग्लिटरमध्ये बरीच खास वैशिष्ट्ये सादर करण्यात येत आहेत आणि याची किंमत केवळ ७,३९९ रुपये (एमआरपी ८,२९९ रुपये) आहे. ही या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट खरेदी आहे. आयबॉल विषयीः
टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे.
एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २७ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ३५ पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
आयबॉलने आतापर्यंत २४ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २४ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १२५ पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोनकरिता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
अंकिता मेहता
फोनः ९८२०९६२०२७

ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वर्जिन कोकोनट ऑइल

E-mail Print PDF
virgin-coconut-oil-1वर्जिन कोकोनट ऑइल (Verigin Coconut Oil) म्हणजे चांगल्या प्रकारे पक्व झालले व ताज्या नारळापासून, विशेष प्रक्रिया करून, नारळाचे स्वतःचे नैसर्गिक जीवनावश्यक सत्त्व जसेच्या तसे ठेऊन तयार केलेले तेल. वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये आवश्यक असलेले जीवनसत्त्व वाचवण्यासाठी कोणतेही रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. कोणतीही प्रक्रिया न करता हे वर्जिन कोकोनट ऑर्इल वापरण्यास योग्य आहे. वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये 9 प्रकारचे फॅट्टी ऍसिड आहेत ते पुढील प्रमाणेः Caproic, Caprylic, Capric, Lauric, Myristic, Stearic, Oleic, and Linoleic Acid. वैज्ञानिकदृष्टया वर्जिन कोकोनट ऑर्इल हे मानवी स्वास्थासाठी म्हणजेच नवजात बालक, लहान मुले, पुरूष व महिलांसाठी खुप उपयोगाचे आहे. तसेच वर्जिन कोकोनट ऑर्इल पिण्यासाठी व त्वचेला लावण्याठी योग्य आहे.

वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये असलेल्या स्वतःच्य अद्वितीय गुणधर्मामुळे वर्जिन कोकोनट ऑइल अन्नप्रक्रिया, सौंदर्यAप्रसाधने व औद्योगिक क्षेञामध्ये व्यापकदृष्टया उपयोग होतो.

वर्जिन कोकोनट ऑर्इलमध्ये अनेक गुण आहेत, ते पुढील प्रमाणेः
1.    नैसर्गिक प्रक्रियाद्वारे तयार केलेले तेल.
2.    कच्च्या स्वरूपात खाऊ शकतो.
3.    सुखद सुवास.
4.    त्वचेसाठी योग्य.
5.    पदार्थ तळण्यासाठी योग्य.
6.    तळलेले पदार्थ जास्त काळ टिकतात.
7.    चिकटपणा कमी प्रमाणात.
8.    नवजात बालकासाठी उत्कृष्ट तेल.
9.    केसांसाठी योग्य.
10.    रोज मॉलिश करण्यास योग्य.

health-benefits-of-virgin-coconut-oilऔषधीय व पोषणविषयक फायदेः

1.    पचनास योग्य.
2.    नवजात बालकास परिपुर्ण अन्नाचे स्ञोत.
3.    विटामिन A इ
4.   कॉलेस्ट्रॉल नाही व कॉलेस्ट्रॉल वाढवत नाही.
5.    शरीरातील चरबी कमी करते.
6. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी उत्कृष्ट.

वर्जिन कोकोनट ऑर्इलचा आरोग्यासाठी उपयोगः

1.    त्वचाः
"    मच्छर/किटकाचा चावा, खाज, कापणे, घाव, खरचटणे, पुटकुळया, जळणे, सुर्याचे चट्टे, पायाच्या भेगा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, खरूज, त्वचेचा कर्करोग, पुर्वीच्या कर्करोगाची जखम, मॉलिश.
2.    केसः
"    डोक्यातील कोंडा, केस वाढण्यासाठी, उवा रोधक.
3.    तोंडः
"    ओठ फाटणे, हिरडयांचा आजार, दातांची पोकळी, दात दुखणे, गळयाचा ञास.
4.    Thyroid Function :
"    जास्त वजन, हातAपाय थंड पडणे, थकावट, डोकेदुखी, चिडखोरपणा, सूज, चिंता, स्मरण शक्ती, एकाग्रता, कामवासना कमी असणे, शरीराचे तापमान कमी असणे, रोगप्रतिकार शक्ती, हाडांच्या जोडांमधील दुखणे, अनियमित मासिक पाळी.
5.    कर्करोगः
"    मोठे आतडे, स्तन, त्वचा, यकृत, टयूमर
6.    इतरः
"    दमा, मधुमेह, सोयरासिस, उच्च रक्तदाब, सर्दी, रक्ताची उल्टी, टायफइड, पोटातील अल्सर, खोकला

प्रमाणः

वर्जिन कोकोनट ऑर्इल रोज 3-4 मोठे चमचे घेण्याची शिफारस आहे ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबुत केली जाते. रोजच्या आहारामध्ये नारळाचा वापर जास्त करावा आणि जेवण करण्यासाठी नारळ तेलाचा वापर करावा.

जोशचे जेएम-२४०० - साऊंडची जादू तुमच्या पाकिटात

E-mail Print PDF
jm-2400-redभारताची आपली इलेक्ट्रॉनिक कंपनी जोशने आपल्या नवीन जेएम-२४०० बार फोनला लॉन्च केले आहे. जोश मोबाईल शृंखलेमध्ये नवीन सादरीकरण - जेएम-२४०० आपल्या ३ डी यूजर इंटरफेस व प्रभावशाली स्पीकर्सच्या माध्यमातून यूजर्सना उत्साहित करण्याकरिता उत्सुक आहे. हे इंटरफेस यूजर्सना लाईव्ह वॉलपेपर्स इन्स्टॉल करण्यामध्ये सक्षम बनविते. त्याचबरोबर, याचे आवाजाची विशिष्ट जादू पसरविणारे प्रभावशाली स्पीकर्स यूजर अनुभवाला समृद्ध बनवतील.
ड्यूएल सिम, ड्यूएल बँड सपोर्टिंग डिव्हाईस- जेएम२४०० चे सादरीकरण २.४ इंचाच्या रंगीत डिस्प्लेसह करण्यात आले आहे, जे स्क्रीनवर कन्टेन्टला स्पष्ट व विस्तारित स्वरुपात दाखवितात. याचे ३डी यूजर इंटरफेस लाईव्ह वॉलपेपर्सच्या रिलेला सपोर्ट करते आणि अशाप्रकारे स्थिर व्हिज्युअल्समध्ये जिवंतपणा येतो, जो यूजर्सच्या दर्शन अनुभवाला प्रगत बनविते. वापरकर्त्यांना आनंद प्रदान करण्याकरिता जेएम २४००ला पॉवर पॅक्ड स्पीकर्सने समर्थन प्रदान करण्यात आले आहे, जे विशिष्ट जादूई आवाज निर्माण करुन नवीन वातावरण निर्माण करतात.
फोन आपल्या डिजिटल कॅमेरा वैशिष्ट्याने तुम्हाला आकर्षित करेल, जो तुम्हाला आपले संस्मरणीय क्षण फोटोंमध्ये बंदिस्त करण्याचे आणि पिक्चर परफेक्ट शॉटस् सह रेकॉर्ड करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो. यामध्ये एक व्हिडिओ प्लेयर देखील आहे, जो तुम्हाला आठवणी साठविण्यामध्ये सक्षम बनवितो. याचा ८जीबी विस्तार करण्यायोग्य मेमरी कार्ड सपोर्ट तुम्हाला बर्‍याच म्युझिक फाईल्स, फोटो व व्हिडिओज स्टोअर करण्यामध्ये सक्षम बनवितो, ज्याला फोनवर ‘ब्लूटूथ’च्या सिंगल क्लिकद्वारे सहजतेने ट्रान्सफर केले जाऊ शकते. jm-2400-red-1यामध्ये २४०० एमएएच पॉवरफूल बॅटरी आहे, जी तुमच्या मनोरंजनाला मोठ्या कालावधीपर्यंत आणि मोठ्या आवाजामध्ये कायम ठेवण्याला सुनिश्‍चित करते. यामुळे तुम्हाला एकदा चार्ज केल्यावर ६०० मिनीटांचा टॉक टाईम आणि ३५० तासांपर्यंतचा स्टँडबाय प्राप्त होतो. वापरकर्त्याच्या सोयीकरिता यामध्ये एक इन-बिल्ट टॉर्च देखील आहे, ज्याचा वापर निकडीच्या प्रसंगी केला जाऊ शकतो.
जेएम २४०० आपल्या बिल्ट इन एफएम सह तुमच्या मनोरंजनाला अमर्यादित करतो, जो तुम्हाला आपल्या पसंतीचे संगीत स्ट्रीम करण्याचे स्वातंत्र्य देते. टेक सेव्हीच्या आवश्यकता ध्यानात घेता फोनमध्ये बिल्ट इन जीपीआरएस सपोर्ट देखील उपलब्ध आहे, जो यूजर्सना प्रत्येक वेळी संपर्कात राहण्याकरिता सक्षम करतो. यूजर्सना प्रेफरन्स करिता यामध्ये दुहेरी भाषा सपोर्ट देखील उपलब्ध आहे, जो यूजर्सना प्रत्येक वेळी संपर्कामध्ये राहण्यामध्ये सक्षम बनवितो. यूजर प्रेफरन्स करिता यामध्ये दुहेरी भाषा सपोर्ट - हिंदी व इंग्रजी सादर करण्यात आला आहे.
पाकिटात राहणारा पॉवरफूल परफॉर्मर जेएम२४०० काळ्या, सिल्व्हर व लाल रंगामध्ये उपलब्ध आहे आणि याची किंमत केवळ १,४९९/- रुपये आहे.
जोश मोबाईल्स विषयी:
चौकटीत न राहता परवडण्याजोगे तंत्रज्ञान पुरवण्याच्या एकमेव ध्येयाशी प्रामाणिक राहणार्‍या जोश मोबाईल्सची स्थापना २०१० मध्ये झाली. यांच्या फोन्सची श्रेणी अनेक शाखांमध्ये उपलब्ध आहे. यांच्या उत्पादनांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशीलतेसह व्यावसायिकता आणि मनोरंजन यांचा उत्तम मेळ घातला गेला आहे. जोशच्या स्मार्ट फोन्समध्ये निर्दोष डिझाईन आणि शक्तीशाली वैशिष्टयांसोबत परवडण्याजोग्या किंमतींचा मेळ घालण्यात आला आहे. ‘हर बात जोश से’ या आपल्या सूत्राशी एकनिष्ठ राहत ही एतद्देशीय कंपनी सातत्यपूर्ण रितीने वाढणार्‍या भारतीय मोबाईल फोन बाजारपेठेत नवे कल प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
रीमा चौरसिया
फोनः ८०८७८४३२५६
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it '; document.write( '' ); document.write( addy_text94250 ); document.write( '<\/a>' ); //-->\n This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एफअँडडीचे ए ५३० यू- दमदार आवाज आणि कॉम्पॅक्ट आकाराचे २.१ सराऊंड सिस्टिम

E-mail Print PDF
a530uध्वनी तंत्रज्ञानामध्ये अग्रगण्य कंपनी फेंडा ऑडियोसाठी इलेक्ट्रॉनिक्सकरिता २०१३ वर्ष खूपच छान राहिले. कंपनी स्पीकर शृंखलेमध्ये यावर्षीची अंतिम आकर्षक उत्पादने सादर करत आहे. फेंडा ऑडियोने ५००० व्हॅट पीएमपीओसह २.१ सराऊंड साऊंड स्पीकर ए ५३० यू दाखल केला आहे. या श्रेणीमध्ये कंपनीचे हे एक सर्वोत्कृष्ट सादरीकरण आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कंपनीच्या उत्पादनांनी असाधारण परफॉर्मन्स आणि अनोखी स्टाईल प्रदान केली आहे.
सराऊंड साऊंड सिस्टिम अशा ग्राहकांसाठी बनविण्यात आली आहे, जे कमी जागेमध्ये राहणार्‍या चांगल्या उत्पादनाच्या शोधात आहेत. ए५३०यू मध्ये २ स्पीकर्सची शक्ती आहे. हे स्पष्ट, दमदार साऊंड उपलब्ध करुन देते. सब-वूफरमध्ये ६.५ इंचचा फूल-रेंजचा ड्रायव्हर आहे. उच्च परफॉर्मन्सच्या ध्वनी गुणवत्तेसाठी सॅटेलाईट स्पीकर्स ३ इंचच्या फूल-रेंज ड्रायव्हर्सने सुसज्ज आहेत.
ए ५३० यू लूक्समध्ये अत्यंत सुंदर आहे. याचे मजबूत मेटल ग्रिल आणि चमकदार फ्रंट पॅनेल्स अधिक चांगला लूक देऊ करतात. सिस्टिम खूपच सक्षम आहे आणि याचे वूडन कॅबिनेट याची सुंदरता अधिकच वाढवते. लाकडाची कॅबिनेट असल्यामुळे हे छान दिसते आणि सोबतच बास तुमच्या खोलीमध्ये स्पष्ट दमदार ध्वनी प्रदान करते.
सोफा, गेमिंग झोन किंवा मीडिया रुम्समधून ऐकण्याचा अनुभव घेणारे ग्राहक यूएसबी/एसडी रीडरचा वापर करु शकतात. एफअँडडीच्या इतर आधुनिक ऑफरींग्स ए५३०यू, एमपी३ प्लेयर्स, पीसी, टीव्ही, सीडी आणि डीव्हीडी प्लेयर्स यांना उत्तम कनेक्टिव्हिटीची सुविधा प्रदान करते. यामध्ये १०० एफएम स्टेशन्स स्टोरेज आणि अद्ययावत पीएलएल तंत्रानासह बिल्ट-इन डिजिटल एफएम प्लेयर उपलब्ध आहे. निश्‍चितच हे स्पीकर्स तुमच्या वेगवेगळ्या मूडनुसार विविध हेतूंची पूर्तता करतील.
ए ५३०यू स्पीकर सिस्टिमची किंमत ४९९०/- रुपये आहे. कमी जागेमध्ये दमदार आवाजाची इच्छा असणार्‍यांसाठी ए५३०यू २.१ स्पीकर सिस्टिम निःसंदिग्धपणे परिपूर्ण आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
जयना शाह
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संपर्कः ९८३३७४३१०२

Page 2 of 3