Sunday, Feb 18th

Headlines:

मार्केटींग

विनोद द्वारे स्वयंपाकघरात उत्साह आणणारी ब्लॅक पर्ल रेंज दाखल

E-mail Print PDF
21-feb.-2014-panभारतातील स्वयंपाकघर फक्त स्वादिष्ट भोजन बनविण्यापेक्षाही अधिक काहीतरी असते. घाईगर्दीच्या भारतीय स्वयंपाक घरांना समकालीन टच देण्यासाठी भारतातील सर्वाधिक जुन्या किचन वेयर ब्रँड्सपैकी एक असलेल्या विनोदने आपली जागतिक दर्जाची हार्ड ऍनॉडाईज्ड कूकवेयर रेंज ब्लॅक पर्लच्या दाखलीकरणाची घोषणा केली आहे. ब्लॅक पर्ल शायनिंग ब्लॅक ब्युटी आहे, जी टिकाऊपणा आणि दीर्घ आयुष्याची खात्री देते तसेच जी आरोग्याला घातक नसलेल्या पदार्थांसह तुमचे प्राधान्यक्रम उंचावेल!
ब्लॅक पर्ल रेंजमध्ये सॉसपॅन, सॉसपॉट, हंडी, डीप फ्राय पॅन आणि कढई या विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. या रेंजमुळे ‘स्मार्ट किचन’ अद्ययावत होईल. दररोजचे जेवण अधिक आकर्षक बनविण्याकरिता या रेंजमध्ये ब्लॅक पर्ल अम्बे्रल्ला अंतर्गत तवा, तडका पॅन, सर्व प्रकारचे पॅन, लिड्ससह कूक अँड सर्व्ह पॉट्स यांचा समावेश आहे. ब्लॅक पर्लची संपूर्ण नवीन विस्तृत रेंज सिलेंट इलेक्ट्रो - केमिकल प्रोसेस अंतर्गत उत्कृष्ट दर्जात्मक मापदंडांसह रचली आहे. सिलेंट ईलेक्टोकेमिकल प्रोसेस धातुच्या बांधणीचे सामर्थ्य वाढवते, ज्यामध्ये सर्वाधिक स्टेनलेस स्टील्समधील दुप्पट हार्डनेस असतो, यामुळे याचा टिकाऊपणा जास्त वाढतो.  
ब्लॅक ब्युटीकडे सुविधांनी भरपूर वैशिष्ट्ये आहेत. हे स्टिक रेझिस्टंट आहे, ज्याचा अर्थ हे सर्वाधिक चिकट पदार्थाचा चिकटपणा नैसर्गिकरित्या दूर ठेवते. पारंपारिक कूकवेयरपेक्षा दीर्घ आयुष्य असल्यामुळे हे खरोखर सच्छिद्र नाही आहे म्हणजेच पूर्णपणे छिद्रहीन जे जेवण जास्त शिजल्यावर किंवा करपल्यानंतर देखील चिकटपणा घालवण्यास मदत करते. कूकला आनंदी ठेवत चिकटपणाला विरोध करणारा पृष्ठभाग पॅन्सना दीर्घ आयुष्य देत भारतीय घरांमध्ये पूर्णपणे स्वीकृत आहे.
विविध उष्णता स्त्रोतांसाठी अनुकूल अशी ही शृंखला आहे - हार्ड-ऍनोडाईज्ड सरफेस नॉन टॉक्सिक आणि ऍल्युमिनियमच्या द्रवण-बिंदूपर्यंत उष्णतेस विरोध करतो. हा एकसमान उष्णता वितरणासाठी परिचित असून कूक्सना काहीही शिजवले जात असले तरी एकसारखे रिझर्ल्ट्स देतो.  
ब्लॅक पर्लसाठी काळजी खरे तर खूपच सोपी आहे. गरम साबणाच्या पाण्यामध्ये पॅन्स भिजवून सॉफ्ट स्पंज वापरुन किंवा डिश क्लॉथ वापरुन अन्नाचे शिल्लक कण घालवता येउ शकतात. ऍब्रासिव्ह पॅड्स किंवा मेटल स्पंज जळलेले खराब किंवा चिकट डाग यांसाठी वापरु शकता. याच्या सरफेसला तुम्ही जोराने घासू शकता, कारण तो पुरेसा टिकाऊ आहे!      
विनोदमधील ब्लॅक पर्ल जड व स्क्रॅचिंग, खराब होणे आणि गंज यांना विरोधी इत्यादी भारतीय किचनच्या गरजा लक्षात घेऊन बनवले आहे. विशेष ब्लॅक पर्ल रेंज इंडक्शन कूक टॉप, गॅस स्टोव्ह किंवा इतर कोणत्याही कूकिंग माध्यमांच्या सर्व प्रकारांवर कुशल स्वयंपाक बनविण्यासाठी कटिबद्ध आहे.  
कूकवेयरच्या नवीन ब्लॅक पर्ल शृंखलेच्या अनावरणाविषयी बोलताना श्री. सुनिल अग्रवाल, विनोदचे संचालक म्हणाले, ‘‘कुटुंबासाठी स्वादिष्ट आणि चमचमीत जेवण बनवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. विनोदमध्ये आम्ही सातत्याने आधुनिक जीवनशैलीनुरुप तसेच आरोग्यदायी जेवणात सहाय्य करणारी उत्पादने दाखल करत असतो. ही नवीन शृंखला उत्कृष्टतेप्रती आमच्या कटिबद्धतेची पुनरावृत्ती आहे.’’
५ वर्षांच्या गॅरंटीसह ‘ब्लॅक पर्ल’चा ३ पिस कॉम्बो सेट २,५००/- रुपये या दरात उपलब्ध आहे. प्रत्येक भारतीय घरासाठी हा परिपूर्ण भेटवस्तूंचा सोबती आहे.     
विनोद कूकवेयर विषयी : १९८६ मध्ये स्थापन झालेले विनोद कूकवेयर हे कूकवेयर उद्योगातील ‘सॅडविच बॉटम’ या संकल्पनेचे आद्य प्रणेते आहेत. सात वर्गवार्‍यांमध्ये ४०० हून अधिक उत्पादने देऊ करणार्‍या विनोद कूकवेयरच्या प्रेशर कूकरने अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
उत्पादनांच्या या श्रेणीत इंडक्शन कूकटॉप, नॉन-स्टीक कूकवेयर, हार्ड ऍनोडाईज्ड कूकवेयर आणि इतर अनेक अन्न शिजवण्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यात आला आहे.
भारतीय किचनला ध्यानात घेऊन, उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलने बनवण्यात आलेली विनोदची उत्पादने सर्व वयोगटातील गृहिणींना आपलीशी वाटतात. आपली उत्पादने बनवताना कंपनीने संशोधन आणि विकासावर दिलेल्या भरामुळे उत्पादनांना सोय आणि टिकाऊपण प्राप्त होते. ग्राहकाकडून मिळालेल्या अढळ विश्वासाची परिणती म्हणून या कंपनीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ‘बेस्ट एक्स्पो हाऊस’ हा त्यांनी जिंकलेल्या अतिशय प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक आहे.
सध्या अतिशय स्पर्धात्मक स्वरुप धारण केलेल्या भारतीय बाजारपेठेत ही कंपनी नेहमीच एक पाऊल पुढे असते. आपल्या तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करणारी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून त्यांनी अभिनेत्री ‘साक्षी तन्वर’ला नियुक्त केले आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधा ः  शिवी चौहान
फोनः ९८३३४८३३८३
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it , This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सॉयरच्या चहाच्या कपसोबत जागे व्हा! इलेक्ट्रिक केटल केई -१११ सह किचन अप्लायन्सेसमध्ये इंडक्शन तज्ज्ञ उद्यमी

E-mail Print PDF
 ke111_imageभारतीय स्कयंपाक अधिक सहज बनवत, इंडक्शन कूक टॉप्ससह स्टायलिश आणि अधिक सोयीस्कर स्वदेशी घरगुती उपकरणांचा ब्रँड सॉयरने संप्ाूर्णपणे नवीन प्रकारातील आपले पहिले उत्पादन दाखल केले. आपल्या इलेक्ट्रिक केटल केई-१११ सह आता ही कंपनी स्कयंपाक उपकरण क्षेत्रामध्ये प्रवेश करुन समान गुणवत्ता उपलब्ध करुन देण्याचे वचन देते. याद्वारे यांचे उद्दिष्ट आपल्या ग्राहकांचा विश्‍वास अधिक अतूट करण्याचे आहे.
केई-१११ इलेक्ट्रिक केटल शहरी स्कयंपाकासाठी एक अतिशय आवश्यक उपकरण आहे, जे तत्काल हिटींग, वापरकर्त्यांशी मैत्री राखणारे आणि सुरक्षा संबंधित वैशिष्ट्यांनी य्ाुक्त आहे. कॅल्शियम जमवण्याच्या सुरक्षेच्या हेतूने एका बिल्ट-इन हायजेनिक कंसिल्ड हिटींग एलिमेंटसह ही १ लीटरची केटल, जी फूड ग्रेड प्लास्टिकने बनवलेली आहे, विशेष रुपाने हिकाळ्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ही सर्वाधिक सुरक्षित मार्गांमधील एक आहे, ज्यावेळी कॅल्शियमचा जमाव पाण्याला सहजतेने खराब करु शकतो.
सकाळच्यावेळी झोपेतून उठण्याची घाई अपघाताचे कारण बनू शकते आणि सॉयर या गोष्टीचा दिलासा देतो की, केई १११ तुम्हाला अशाप्रकारचा कोणतेही अप्रिय सरप्राईज देणार नाही. उकळताना ओव्हरफ्लो होण्यापासून वाचण्यासाठी केटलचे पारदर्शी ‘कॉटर लेवल इंडिकेटर’ तुम्हाला यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्य करेल. केटलचे मोठे झाकण व स्प्राऊट भरण्यासाठी आणि ओतताना सहाय्यता करेल, यामुळे कंटेनर साफ करणे सोपे होऊन जाईल. याव्यतिरिक्त याचे झाकण बिजागरयुक्त आहे आणि या डिव्हाईसमध्ये ऑटो कट-ऑफ तथा ‘ड्राय बॉइल प्रोटेक्शन’ची व्यवस्था आहे. यामुळे तुम्ही तुमचा चहा कोणत्याही त्रासाशिवाय तयार करु शकता.
या उपकरणाला १२०० व्हॅट विद्युत प्ाुरवठा प्राप्त आहे, ज्यायोगे हा अशांचा मित्र बनू शकतो ज्यांना सकाळच्या वेळी वाट पहायला आवडत नाही. आकर्षक डिझाईन आणि ऑन/ऑफ स्किच व इंडिकेटर लाईटने सुसज्ज असलेल्या या उपकरणाशी तुम्ही लवकरच जुळवून घ्याल. ही केटल खरेदी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे ३६० डिग्री कॉर्डलेस फंक्शन याव्यतिरिक्त यामध्ये अधिक चांगल्या ऍक्सेसिबिलिटीसाठी बिल्ट इन स्टोअरेजसह एक मीटरचा एक्स्ट्रा लॉंग कॉर्डदेखील उपलब्ध आहे.
या अद्भूत इलेक्ट्रिक उपकरणाची किंमत फक्त १,२९५/- रुपये आहे. इतकेच नाही तर या उत्पादनाप्रती अतिशय आत्मविश्‍वासाने भरपूर सॉयर केई १११ वर २ वर्षानंतर २०० दिवसांची अतिरिक्त वॉरंटी सादर करत आहे. बाजारातील इतर उत्कृष्ट ब्रँड फक्त दोन वर्षांचीच वॉरंटी प्रदान करतात.
सॉयरच्या या नवीन उत्पादन सेगमेंटच्या दाखल करण्याविषयी बोलताना राजेश बन्सल, व्यकस्थापकीय संचालक, सॉयर म्हणाले ‘‘आम्ही या इलेक्ट्रिक केटलवर काही काळापासून कार्य करत होतो आणि मला असे वाटते आमच्या नवीन स्कयंपाक उपकरण सेगमेंटसाठी ही एक शानदार सुरुवात आहे. आम्ही इंडक्शन कूक टॉपच्या ग्राहकांव्यतिरिक्त गृहिणींवर लक्ष केंद्रित करत आहोत, कारण ही इलेक्ट्रिक केटल त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक कूकींगच्या उत्साहाने भरलेल्या दुनियेमध्ये पहिले पाऊल असेल.’’
अशा गृहिणी ज्यांना त्यांची सकाळ त्वरित, तणावमुक्त आणि ऊर्जावान बनवायची आहे, त्यांच्यासाठी आपल्या मैत्रिणीचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. हे उपकरण त्यांच्या बेडरुमसाठी देखील उपयुक्त ठरेल.
सॉयर विषयी:
फेंडा ऑडिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एफअँड्डी ब्रँडच्या स्पीकर्स आणि ऍक्सेसरीजच्या माध्यमातून मनोरंजन उद्योगात आपली ओळख प्रस्थापित केली. तसेच हा कारसा पुढे नेण्याकरिता त्याने आपला देशी ब्रँड ‘सॉयर’च्या माध्यमातून उपकरण शाखेत प्रवेश केला आहे.
सॉयरच्या उत्पादनांमध्ये डीव्हीडी प्लेयर्स, पोर्टेबल डीव्हीडी प्लेयर्स, इंडक्शन कूकटॉप्स व बरेच काही आहे.
उत्पादनाकरिता लागणार्‍या घटकांचे ते आरअँड्डी आणि निर्माणाच्या मागे जाऊन केलेल्या एकात्मीकरणाची उच्च पातळी असलेले सॉयर भारतीय ग्राहकांच्या गरजांना अनुरुप अशी दर्जेदार उत्पादने प्ाुरवते. संपूर्ण भारतभरात असलेले अस्तित्व आणि सर्व स्वरुपातील ५०,००० स्टोअर्स मधील उपलब्धता आणि ३०० सेवा केंद्रे यांच्या सहाय्याने सॉयर परकडण्याजोग्या किंमतींना दर्जेदार उत्पादने प्ाुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते!
सक्षम एतद्देशीय अस्तित्व आणि नवनवे प्रयोग करत राहण्याचा मानस यांच्या सहाय्याने सॉयर अधिकाधिक ग्राहकांना मूल्यांचे वितरण करत राहण्याचा प्रयत्न करणार आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधाः
पूनम देशपांडे
मो.: ९९३०२३९५५०
ई-मेल: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जोश मोबाईल्सने फॉर्च्यून शृंखलेच्या अंतर्गत आपले नवीन उत्पादन फॉर्च्यून एचडी दाखल केले

E-mail Print PDF
frontमुंबई ः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य देशी कंपनी असलेल्या जोश मोबाईल्सने आपल्या नाविन्यप्ाूर्ण फॉर्च्यून एचडीला दाखल करुन आपली स्मार्टफोन शृंखला ‘‘फॉर्च्यून’’ला आणखी सक्षम बनविले आहे. फॉर्च्यून एचडी एक अभूतपूर्व अनुभव उपलब्ध करणारा हाय डेफिनिशन स्मार्टफोन आहे.
५.३ इंचाच्या हाय-डेफिनिशन स्क्रीनसह आरंभ होणार्‍या या शृंखलेचा फोन उत्कृष्ट ग्राफिक मल्टीमीडिया अनुभवासह दिसायलाही खूपच आकर्षक आहे. ग्राहक ९६०ङ५४० च्या स्क्रीन रेझोल्यूशनसह सुस्पष्ट कलर व्हिडिओचा आनंद घेऊ शकतात.
८ एमपी रियर क ३ एमपी फ्रंट कॅमेराने युक्त फॉर्च्यून एचडी कॅमेरा प्रेमींना आंनदाची एक नवीन अनुभूती प्रदान करेल. फॉर्च्य्ाून एचडीद्वारे सामर्थ्यप्राप्त व्हिडिओ कॉलिंग द्वारे दूरवरच्या ठिकाणाहून कॉल कालबद्ध पद्धतीने करता येऊ शकतो. फोनची ही विशेषता याला गॅजेट प्रेमींमध्ये खासकरुन लोकप्रिय बनविण्यामध्ये मदतगार सिद्ध होईल.
आईस्क्रिम सॅन्डविच ४.०.४ वर संचालित फॉर्च्यून एचडीला १.२ जीएचझेड ड्यूएल कोअर प्रोसेसरचे पाठबळ प्राप्त आहे, ज्यामुळे हे उपकरण मल्टीटास्किंग करिता अत्यंत उपय्ाुक्त आहे. नाविन्यप्ाूर्ण ऑडिओ फॉर्मेटला पाठिंबा प्रदान करणारे हे उपकरण कापरकर्त्यांना अमर्यादित गाणी डाऊनलोड करण्याची संधी उपलब्ध करते. यामध्ये २ जीबीची मेमरी आहे, जिला ३२ जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. यामुळे उपकरणामध्ये २४०० एमएएचची हेव्ही ड्युटी बॅटरी लावलेली आहे, जी ग्राहकांना आपल्या फॉर्च्यून एचडीसह मोठ्या कालावधीपर्यंत काम करण्याची व खेळण्याची संधी प्रदान करते.
याव्यतिरिक्त याचे ड्यूएल सिम वैशिष्ट्य याला व्यत्ययरहित संपर्क उपकरणाच्या स्वरुपात सादर करते. शिवाय, याचे जीपीएस व ए-जीपीएस तुम्हाला प्रवासादरम्यान भरकटल्याशिवाय आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत करते. इतर वैशिष्ट्यांमध्ये जी-सेंसर्स, प्रॉक्झिमिटी सेंसर्स व इतरांचा समावेश आहे, जी याला सर्वांकरिता आदर्श फोनच्या स्वरुपात स्थापित करतात.
आपला नवीन फॉर्च्यून एचडी फोन दाखल करण्याविषयी बोलताना श्री. दिपक गुप्ता, संचालक, जोश मोबाईल्स म्हणतात, ‘‘फॉर्च्यून एचडी चित्तवेधक वैशिष्ट्यांनी य्ाुक्त आहे. तसेच याची हाय डेफिनिशन स्क्रीन ग्राहकांना उच्च स्तरीय व्ह्यूइंग अनुभव प्रदान करेल. आमच्या तिसर्‍या वर्धापन दिनी सादर करण्यात येणारी फॉर्च्यून शृंखलेची नवीन आकृत्ती स्मार्टफोन श्रेणीमध्ये आमच्या स्थितीला आणखी मजबूत करेल.’’
स्टायलिश व उत्कृष्ट गिझ्मो फॉर्च्यून एचडीची किंमत ११,९९९/- रुपये आहे, जी परवडणारी आहे आणि सर्व स्मार्टफोन प्रेमींकरिता खरेदी करण्यायोग्य आहे!
जोश विषयी:
चौकटीत न राहता परकडण्याजोगे तंत्रज्ञान प्ाुरकण्याच्या एकमेव ध्येयाशी प्रामाणिक राहणार्‍या जोश मोबाईल्सची स्थापना २०१० मध्ये झाली. यांच्या backफोन्सची श्रेणी अनेक शाखांमध्ये उपलब्ध आहे. यांच्या उत्पादनांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशीलते बरोबरच व्याकसायिकता आणि मनोरंजन यांचा उत्तम मेळ घातला गेला आहे. जोशच्या स्मार्ट फोन्समध्ये निर्दोष डिझाईन आणि शक्तीशाली वैशिष्ट्यांसोबत परवडण्याजोग्या किंमतींचा मेळ घालण्यात आला आहे. ‘हर बात जोश से’ या आपल्या सूत्राशी एकनिष्ठ राहत ही एतद्देशीय कंपनी सातत्यप्ाूर्ण रितीने काढणार्‍या भारतीय मोबाईल फोन बाजारपेठेत नवे कल प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
पूनम देशपांडे, ९९३०२३९५५०

सॉयरनचे आयएन १५०० सोबत ‘फायटर सीरीज’चे अनावरण

E-mail Print PDF
soyer1गृहोपयोगी उपकरणांच्या अग्रगण्य निर्मात्यांपैकी एक असलेल्या आणि आघाडीच्या एफएआयपीएल (फेंडा ऑडियो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) उद्योग समूहाचा एक भाग असलेल्या सॉयरने आज भारतीय कूकींगमध्ये क्रांती घडवून आणणार्‍या इंडक्शन कूकटॉप्सची नवीन श्रेणी दाखल केली. ‘फायटर सीरीज आयएन १५००’ जे तुमच्या स्कयंपाकाला अधिक सुलभ करण्याकरिता सज्ज झाले आहे!
आयएन १५०० हे क्रांतिकारी उत्पादन १४०० वॉट्स शक्तीवर चालते, ज्यामुळे स्वयंपाकघरातून पारंपारिक गँस स्टोव्हजची सुट्टी होऊन दररोजचा स्कयंपाकही ‘मजेदार’ प्रक्रिया बनली आहे. काळ्याभोर क्रिस्टल पृष्ठभागासह येणारा कोणत्याही प्रकारची फ्रिल नसलेला हा कूकटॉप तुमच्या आरामदायीपणात आणखी भर घालतो. हा पृष्ठभाग उष्णता रोधक असून तो तुमचा स्कयंपाक लककर शिजवतो आणि रंग जाण्यापासून कायमस्करुपी संरक्षण करतो.
एक खराखुरा किचन स्टार या भूमिकेतून सॉयर तुमच्या चिंता दूर करतो. तुमच्या गरजा जाणून घेऊन अंतर्भूत करण्यात आलेल्या स्मार्ट वैशिष्ट्यांमुळे एकाचवेळी अनेक कामे करणार्‍या व्यक्तींची सोय पाहिली गेली आहे. कूकटॉपमध्ये एलईडी इंडीकेटर आणि ४ प्री-ऍडजस्टेड कूकींग मोड्स अशा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे स्वयंपाक करणे सुलभ होते आणि अनिश्चितता कमी होते.
सुरक्षिततेचा अंतर्भाव करणार्‍या वैशिष्ट्यांंमध्ये ऑटो शटचा समावेश आहे, जे तुमच्या यादीतून एका चिंतेला काढून टाकते. नो फ्लेम कूकींगमुळे उष्णता वाया जाणार नाही आणि तुमचे अन्न एकसंध रितीने शिजवले जाईल तसेच हे करताना किचनमधील वातावरण फार उष्ण होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. ‘प्रीसीजन फॉर परफेक्शनिस्ट’ असणार्‍या या उत्पादनातील ७ वेगवेगळे कूकींग मोड्स आणि तापमानाच्या पातळ्यांमुळे स्वादिष्ट अन्न नेमक्या तापमानावर शिजवले जाईल.
१९९०/- रुपये किंमत असलेली सॉयर आयएन १५०० ही फायटर सीरीज तिच्या नावाप्रमाणेच शक्तीमान, अतिशय प्रभावी आणि एकमेकाद्वितीय अशी उपाययोजना आहे. तुमच्या खिशावर अजिबात ताण न आणणार्‍या या उपाययोजनेची निवड करा. कारण तुम्ही या उपाययोजनेची निवड केलीत तर तुम्हाला प्ाुन्हा दुसरी कोणतीही उपाययोजना वापरण्याची गरज भासणार नाही!
सॉयर विषयी: फेंडा ऑडिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एफअँडडी ब्रँडच्या स्पीकर्स आणि ऍक्सेसरीजच्या माध्यमातून मनोरंजन उद्योगात आपली ओळख प्रस्थापित केली. तसेच हा वारसा प्ाुढे नेण्याकरिता त्याने आपला देशी ब्रँड ‘सॉयर’च्या माध्यमातून उपकरण शाखेत प्रवेश केला आहे.
सॉयरच्या उत्पादनांमध्ये डीव्हीडी प्लेयर्स, पोर्टेबल डीव्हीडी प्लेयर्स, इंडक्शन कूकटॉप्स व बरेच काही आहे.
उत्पादनाकरिता लागणार्‍या घटकांचे ते आरअँडडी आणि निर्माणाच्या मागे जाऊन केलेल्या एकात्मीकरणाची उच्च पातळी असलेले सॉयर भारतीय ग्राहकांच्या गरजांना अनुरुप अशी दर्जेदार उत्पादने पुरवते. संप्ाूर्ण भारतभरात असलेले अस्तित्व आणि सर्व स्वरुपातील ५०,००० स्टोअर्स मधील उपलब्धता आणि ३०० सेवा केंद्रे यांच्या सहाय्याने सॉयर परवडण्याजोग्या किंमतींना दर्जेदार उत्पादने पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते!
सक्षम एतद्देशीय अस्तित्व आणि नवनवे प्रयोग करत राहण्याचा मानस यांच्या सहाय्याने सॉयर अधिकाधिक ग्राहकांना मूल्यांचे वितरण करत राहण्याचा प्रयत्न करणार आहे.
पूनम देशपांडे, सायनॅप्स पीआर, ९९३०२३९५५०, This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Page 3 of 3