Tuesday, Jan 23rd

Headlines:

मार्केटींग

क्वान्टम हायटेककडून ७८००एमएएच स्मार्ट पॉकर बँकचे अनाकरण, हलके- आटोपशीर- हेव्ही ड्यूटी

E-mail Print PDF
7800-qhmpl-power-bankमुंबइ  ः क्यूएचएमपीएल या भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा उपाययोजना आणि उच्च दर्जाचे आयटी उपाययोजना, क्वान्टम हाय टेक क्यूएचएमपीएल या ब्रँडखाली देणार्‍या आघाडीच्या कंपनीकडून सर्वोच्च दर्जा परकडणार्‍या किंमतीत आणला असून त्यांनी आपल्या ‘स्मार्ट पॉकर बँक’ या पहिल्या पॉकर बँकचे अनावरण केले आहे. त्यात व्होपिंग ७८०० एमएएच लिथियम इयॉन बॅटरी आहे. ३०० ते ५०० पट चार्ज- डिस्चार्ज चक्रासह त्याच्या दीर्घायुषी बॅटरीद्वारे त्याचा वापर तुमचा स्मार्टफोन/टॅब्लेट/ एमपी३ किंवा इतर कोणतेही साधन त्याचे बॅटरी मीटरखाली जात असल्याचे लक्षात आल्यावर चार्ज करण्यासाठी वापरा.
या ७८०० एमएएच पॉकर बँकची किंमत १४९० रुपये असून त्यातून गॅझेट्स आणि म्युझिक प्लेयर्सना ऊर्जा दिली जाऊ शकते. अद्ययावत अनावरणाद्वारे क्वान्टमचे उद्दिष्ट हे आजच्या गॅजेट्सच्या गरजा पूर्ण करण्याचे असून ते जास्तीत-जास्त शक्तिशाली आणि त्यामुळे ऊर्जेसाठी जास्त भुकेले बनले आहे.
एका मोठ्या बॅटरी क्षमतेशिवाय यातील मुख्य गोष्ट म्हणजे खास आरआयएससी मायक्रोप्रोसेसर (रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन्स सेट कॉम्प्युटर) असून त्यातून वेगवान चार्जिंग आणि विस्तारित बॅटरी आयुष्यमान मिळते. आरआयएससी मायक्रो प्रोसेसरमधून विविध स्मार्टफोन्समध्ये आणि गॅजेट्समध्ये चांगला समावेश मिळतो. ते चार्जिंग व्होल्टेजशी आणि सध्याच्या गरजांशी पटकन जुळवून घेते आणि विविध मोबाइल फोन्समध्ये वापरता येते.
या पॉकरबँकचे वजन १७८ ग्रॅम असून त्यात एक मोठ्या क्षमतेची आणि उच्च दर्जाची लिइऑन बॅटरी आहे. त्यामुळे ते सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरते. ते एका हुशार डिजिटल सर्किटने सिद्ध असून त्यात संरक्षणाच्या पाच पातळ्या आहेत, ज्यात ओव्हरलोड संरक्षण, ओव्हरचार्ज, ओव्हर डिस्चार्ज संरक्षण, ओव्हर व्होल्टेज संरक्षण व शॉर्टसर्किट संरक्षणाचा समावेश आहे. ते वापरण्यासाठी सोपे आणि हलके असून त्यामुळे त्यासाठी लागणारी जास्त जागा किंवा वजनाची काळजी करण्याची गरज नाही.
याशिवाय, एका छोट्या कंट्रोलरद्वारे तुम्ही बॅटरी चार्ज करणे आणि गरज असताना यूएसबी ऊर्जापुरवठा करणे यांच्यामध्ये निकड करु शकता आणि त्यामुळे तुमच्या मोबाइल फोनला किंवा एमपी ३ला टॉप अप करणे यूएसबीद्वारे ऊर्जा देणे, जेव्हा आणि जिथे गरज आहे तिथे शक्य होते. आणखी धमाल म्हणजे हा कंट्रोलर या मोबाइलला एका छोट्या एलईडी पॉकेट टॉर्चमध्ये एक पांढरा एलईडी प्रकाश कार्यरत करुन परावर्तीत करु शकतो.
पॉकरबँकच्या अनावरणाबाबत बोलताना श्री. आशिष मुतनेजा, संचालक क्वान्टम हायटेक मर्चंडायझिंग प्रा. लि. म्हणाले की, ‘‘आपण रोजच्या रोज इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करतो. जसे आपले मोबाइल फोन्स, टॅब्लेट्स इ. या सर्व शक्तिशाली साधनांचा मुख्य प्रश्‍न म्हणजे ते खूप जास्त ऊर्जा वापर करतात आणि त्यांची बॅटरी अत्यंत कमी वेळात वाहून जाऊ शकते. त्यामुळे ऊर्जेशिवाय या अत्यंत स्मार्ट आणि महागड्या साधनांचा वापर करता येत नाही आणि ते केवळ पेपरवेट्स ठरतात. आमच्या सातत्यप्ाूर्ण संशोधनाशी सुसंगत राहून आम्ही आमच्या पहिल्या ७८०० एमएएच स्मार्ट पॉवर बँकचे अनावरण करत आहोत. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन सातत्याने स्मार्ट राहील. त्यामुळे तुमच्या साधनांचे जीकनमान काढेल आणि तुमच्या साधनांचा कापर अनेक तास तुम्हाला करता येईल.’’
अत्यंत सुंदर मोझॅक पांढर्‍या रंगात असलेल्या स्मार्ट पॉवर बँकमध्ये ६ महिन्यांची वॉरंटी असून त्यात बॅटरीचाही समावेश आहे. हे उत्पादन सर्व आघाडीच्या रिटेल आऊटलेट्स आणि इ कॉमर्स केबसाइटवर उपलब्ध आहे.
क्वान्टम बाबत
२००२ साली स्थापन झालेली आणि नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली क्वान्टम हायटेक आज ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा उपाययोजना आणि उच्च दर्जाच्या आयटी वर्गातील आघाडीची कंपनी असून ती ‘क्वान्टम हायटेक क्यूएचएमपीएल’खाली चालते. त्यांनी अत्यंत परवडणार्‍या दरात सर्वोच्च पातळीचा दर्जा देण्याचे वचन दिले आहे.
या कंपनीचे भारतात अद्ययावत संशोधन आणि विकास केंद्र असून त्याचे लक्ष अद्ययावत जागतिक दर्जासह दर्जा नाकीन्यपूर्णतेवर आहे. अवघ्या कमी कालावधीत क्वान्टमने ‘दर्जा’ आणि ‘परवडणारे दर’ यांच्या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाचे ब्रँड म्हणून आपले नाव सिद्ध केले आहे.
तंत्रज्ञानात केंद्रस्थानी असलेल्या क्वान्टमचे आपल्या मोठ्या साखळीद्वारे संपूर्ण भारतात अस्तित्त्व असून त्यात २०० वितरक, २०,००० पेक्षा अधिक रिसेलर्स आणि २५ सेवा केंद्रे आहेत. ते क्वान्टमच्या हायटेक पावलाला एक मजबूत पकड मिळकून देण्यासाठी शक्तिशाली खांब म्हणून काम करतात.
अधिक माहितीसाठीः www.qhmpl.com; www.facebook.com/quantumhitech; twitter.com/quantumhitech
मीडिया विषयक माहितीसाठी संपर्क साधाः
ध्वनी शाह
सायनॅप्स पीआर
मो.ः ९७६९४३५८९३/ ९८३३०४३३९४
ई-मेल आयडी ः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयबॉलकडून पहिल्या विंडोज फोन ‘ऍन्डी ४एल पल्स’चे फक्त ४९९९/- रुपयांमध्ये अनावरण हा फक्त फोन नाही तर ही तुमची नवीन पल्स आहे!

E-mail Print PDF
  iball-4l  अत्यंत वेगवान शहरातील आयुष्याशी जुळवून घेणे हे तुमच्यासाठी बागेत चालण्यासारखे असेल पण सायबर स्पीडवेवर पल्स पकडण्यासाठी तुम्हाला जास्त टॉर्क लागतो. हेच तुमच्यासाठी आयबॉलने आणले आहे. आयबॉल विंडोज टॅब्लेट डब्ल्‌यूक्यू३२ आणि डब्ल्‌यूक्यू१४९ च्या यशस्वी अनावरणानंतर ते आपल्‌या विंडोज मालिकेत आणखी एक वाढ आणत आहेत. त्यात विंडोज प्रणालीवर आधारित स्मार्टफोन ‘ऍन्डी ४ एल पल्स’ आहे. हा एक असा फोन आहे, जो तुम्हाला आणि तुमच्याभोवतीच्या आयुष्याला एक पाऊल पुढे नेतो. कारण हा फक्त एक नवीन फोन नाही तर ही तुमची पल्स आहे.
देखणे डिझाइन, उत्तम कॅमेरा आणि अद्ययावत विंडोज फोन ८.१ यंत्रणा तसेच अंतर्गत उत्तम वैशिष्टयांनी युक्त असलेला ऍन्डी ४एल पल्स आता तुमच्यासाठी सर्वोत्तम किमतीत म्हणजे ४९९९/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे. होम कॉम्प्युटिंगचा आनंद आणि मोबाइलची सोय या दोन्ही गोष्टी यात आहेत.
    याला विंडोज फोन ८.१ ऑपरेटिंग सिस्टिमची यंत्रणा असून ते तुम्हाला सर्वोत्तम देते. त्यात उत्तम कामगिरी, उत्तम वापरकर्ता अनुभव, शक्तिशाली कॅमेरा असून त्यामुळे तो सर्वोत्तम विंडोज फोनपैकी एक ठरला आहे. या देखण्या विंडोज ऍन्डी ४एल पल्समधून उत्तम डिझाइन, वैयक्तिक वापरकर्ता अनुभव आणि त्याची खास वैशिष्टे जसे लाइव्ह टाइल्स-सिंगल स्टेप ऍक्सेस आवडत्या ऍप्सना, वेगवान आणि सुलभ टायपिंग अनुभव, वर्ड फ्लो कीवर्ड आणि पीपल हबसह मिळते.
याशिवाय, ऍन्डी ४ एल पल्समध्ये मायाोसॉफ्टचा उत्पादक सूट ऑफिस, वनड्राइव्ह, एक्सबॉक्स, बिंग सर्च ऍप्स आणि इतर अनेक ऍप्स आहेत, जे या फोनमध्ये आधीच टाकलेले आहेत. आपल्‌या स्मार्टफोनवर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हाताळणार्‍या सर्वांसाठी हा एक उत्तम समतोल आहे. मायाोसॉफ्ट ऑफिस आणि वनड्राइव्हसह वापरकर्ते आपल्या सर्व व्यवसायाच्या गरजा सहजपणे पूर्ण करु शकतात.
   सुपरफास्ट क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने युक्त आणि १ जीबी रॅम असलेला हा स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसिंग, कार्यक्षम मल्टिटास्किंग आणि समृद्ध ग्राफिक्स आणि मीडिया क्षमतांसाठी डिझाइन केलेला असून सोबत उत्तम बॅटरी आयुष्यही आहे. यात एक ४ इंची डिस्प्ले असून ऍन्डी४एल पल्स १५०० एमएएच बॅटरीने युक्त आहे. तो एक उत्तम वापरकर्ता अनुभव देतो.
याशिवाय, या खास स्मार्टफोनमध्ये एक ५ मेगापिक्सेल ऑटो फोकस रेअर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा व्हिडिओ चॅटिंगसाठी आहे. एलईडी फ्लॅश व बीएसआय सेन्सरमधून खरे रंग आणि प्रकाशात क्षण कैद करता येतात. त्यातील वाढील बीएसआय कॅमेरा सेन्सर तंत्रज्ञान वापरकर्त्यांना उजळ आणि स्पष्ट चित्रे जास्त व कमी प्रकाशाच्या वातावरणातही काढता येतात. अंतिमतः हे साधन वापरकर्त्यांना साठवणूकीच्या क्षमतेची काळजी करु देत नाही, कारण ही क्षमता ६४ जीबीपर्यंत विस्तारित करता येते.
अर्थात, थोडक्यात सांगायचे तर हा फक्त एक फोन नाही तर ही तुमची नवीन पल्स आहे.
    आयबॉल विषयीः टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे. एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २६ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ६० पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
    आयबॉलने आतापर्यंत ४५ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २५ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १५० पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोन्स, टॅबलेट पीसीज व ऑडिओ वर्गवार्‍यांकरिता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः अंकिता मेहता,
सायनॅप्स पीआर,९८२०९६२०२७
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एसटीके ऍक्सेसरीजकडून सोप २ पॉकरबँकचे अनावरणः तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त शक्तिशाली

E-mail Print PDF
unipb3in1ip5-leftमुंबई, ः तुम्ही मागील वेळी विमानतळाकर प्लग पॉइंटच्या मुद्यावरुन दुसर्‍या व्यक्तीसोबत भांडल्याचे तुम्हाला आठवते ना? तसेच कधीही उपलब्ध नसलेल्या चार्जिंग स्टेशनचा कायम चाललेला शोधही..!
ग्राहकांच्या सातत्याने वाढत्या ऊर्जेच्या गरजा समजून घेताना एसटीके या विविध मोबाइल फोन्स आणि कॉम्प्य्ाुटिंग ऍक्सेसरीजच्या श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने आपल्या सर्वाधिक नावीन्यप्ाूर्ण उत्पादनांपैकी एक पॉकर बँक ‘३ इन १ सोप पॉवर बँक’चे अनावरण केले आहे. त्यातून तुमच्या सर्व ऊर्जा उपाययोजनांची गरज एका क्षणात पूर्ण होईल. त्याच्या विविधांगी चार्जिंग क्षमतांद्वारे ही उत्तम दर्जाची पॉवर बँक अनेक पोर्टेबल गॅजेट्सना उपय्ाुक्त ठरते. त्यामुळे तो ऍपल, सॅमसंग, एचटीसी, सोनी, एलजी, लिनोव्हो, मोटोरोला, ब्लॅकबेरी, डेल, गूगल, एचपी, नोकिया, पॅनासोनिक आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्ससाठी एक उत्तम पोर्टेबल ऊर्जा स्त्रोत ठरतो.
या चांगल्या रितीने डिझाइन केलेल्या पॉकर बँकची किंमत ३२९९/- रुपये असून तो एक सोप केस सारखा दिसतो. अत्यंत हलका आणि छोटा व त्यामुळे तो नेण्यासाठी सोपा आहे आणि एका मायक्रो यूएसबी कनेक्टरसोबत येणार्‍या साधनांसाठी तो उपयुक्त आहे. तो तुमचा स्मार्टफोन असो, टॅब्लेट, गेमिंग साधन, एमपी३/एमपी४ प्लेयर्स किंवा इतर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स, तुम्ही ते सहजपणे चार्ज करु शकता!
ही पॉकरबँक आपल्या मायक्रो यूएसबी पोर्टच्या माध्यमातून तीन ऍन्ड्रॉइड साधनांशी एकाच वेळी जोडली जाऊ शकते. वापरकर्ते आयफोन ४ आणि आयफोन ५ मॉडेल्स बंडल्ड केबल्सच्या माध्यमातून जोडू शकतात. आपल्या ३ इन १ सोप २ पॉकरबँकसह प्रवासात किंवा बाहेर जाताना विविध चार्जर्स सोबत नेण्याची आपली गरज संपली आहे.
४५०० एमएएच सोप २ पॉवर बँक गॅजेट्स आणि म्युझिक प्लेयर्सना दुप्पट वेळ ऊर्जा देऊ शकते. (हॅन्डसेट्स/मीडिया साधने यांच्यावर चार्जिंगचा कालावधी बदलू शकतो.) ही पॉवर बँक दीर्घकाळासाठी कोणत्याही अडथळ्याविना संपर्क आणि मनोरंजन देऊ शकते आणि चार्जिंगसाठी सुमारे ५-६ तास घेते.unipb3in1ip5-behind-phoneएसटीके सोप २ पॉवर बँक विविध साधनांसाठी विविध चार्जिंग वेगाची निकड करण्याची संधी देते. पॉवर बँक प्रात्यक्षिक वापरासाठी तयार केलेली असून सोयही मनात ठेवली आहे. त्यात एक स्मार्ट एलईडी चार्ज इंडिकेटर आहे, ज्यातून चार्जिंगनंतर पॉवर बँकमध्ये उरलेली ऊर्जा पाहता येते. त्यामुळे वापरकर्ते आणखी वापर करण्यासाठी चार्जरला य्ाूएसबीशी जोडू शकतात. सोप २ पॉवर बँकची रचना खास पद्धतीने करण्यात आली असून सर्व साधनांना आकश्यक असलेल्या तात्काळ लाइफलाइनची भूमिका ते बजावते.
सोप २ पॉवर बँकच्या अनावरणानिमित्ताने बोलताना श्री. पुनीत गुप्ता, एसटीके प्रमुख भारत आणि सार्क म्हणाले की, ‘‘आम्हाला या नवीन सोप पॉकर बँकचे अनावरण करताना खूप आनंद होत आहे. ही एक पोर्टेबल बँक आहे, जी आजच्या पिढीच्या बदलत्या गरजांनुरुप आहे. सोप टू पॉवर बँक ग्राहकांच्या बाहेर असताना किंवा प्रवासातल्या अपुर्‍या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करते. हे भारतातील अत्यंत नाविन्यप्ाूर्ण आणि खासरितीने डिझाइन केलेले उत्पादन असून एसटीकेला या इतरांपेक्षा वेगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो.’’
३ इन १ सोप २ पॉवर बँक उच्च तंत्रज्ञानात्मक विश्‍वसनीय शैली व्यक्त करते आणि उच्च क्षमतांच्या पॉवर बँक्सच्या सोयीकरिता हा अगदी योग्य विकल्प आहे. ही उत्कृष्ट सोप २ पॉकर बँक आता भारतभरात उपलब्ध आहे.
एसटीके ऍक्सेसरीज बद्दलः
unipb3in1-ip5-chargingएसटीके ऍक्सेसरीज हा सँटोक समूहाचा विभाग असून दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपाय पुरवठादार आहे. तसेच जगभरात उत्पादनांचे रेखाटन, उत्पादन, आणि वितरण करणारी कंपनी म्हणून हिची ओळख आहे. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवरुन लक्षात येते की, एसटीके ऍक्सेसरीज डिझाइन, संशोधन, विकास आणि उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. कंपनी गेली २० वर्ष मोबाइल ऍक्सेसरीज उद्योगावर वर्चस्व गाजवत असून सध्या १२ देशांमध्ये कार्यरत आहे.
कंपनी आजच्या डिजिटल युगात आघाडीवर असून ती दैनंदिन डिजिटल आय्ाुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनांचे डिझाइन व उत्पादन करते. ग्राहकांचे समाधान कायम राखणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
इंग्लंड, य्ाुरोप व आशियामध्ये वेगवान आणि कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी कंपनीने हिथ्रो विमानतळाजवळ आपले गोदाम व लंडनमधील प्रमुख मोटरवेजजकळ कार्यालये स्थापन केली आहेत. एसटीकेची कार्यालये य्ाुरोप, आशिया, मध्य-पूर्व, अमेरिका आणि आफ्रिका येथे असून चीनमध्ये त्यांचे उत्पादन केंद्र आहे.
अधिक जाणण्याकरिताः www.stk-acc.com/in/ |   f/STKaccIndia   | t/@STKIndia

मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
रीमा चौरासिया
सायनॅप्स पीआर
फोनः ८०८७८४३२५६/ ९७६९९१४६३४
ई-मेल आयडी ःë This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विनोद कूकवेअरचे नवीन लॉंच - सिसिली कॅस्सेरोल सेटस् आधुनिक शहरी किचन्सना परिपूर्णपणे शोभेल अशा व पारंपारिक कूकिंग स्टाइल्ससह ग्राहक अनुकूल डिझाइनची कूकवेयर बादशाहची नवीन रेंज सादर

E-mail Print PDF
cook-wares पाहुण्यांना आकर्षित करण्याचा व स्वादिष्ट डिशेससह आल्हादित करण्याचा आनंद भारताच्या सर्वात प्ाुरातन किचनवेअर ब्रँड्सपैकी एक, विनोद कूकवेयर सह द्विगुणित झाला आहे. या ब्रँडने त्यांचा नकीन कॅस्सेरोल ब्रँड लॉंच केला आहे. सिसिली कॅस्सेरोल सेटस्‌ची रेंज कंपनीचा विश्‍वासार्ह अभियांत्रिकी वारशासह रचण्यात आली आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन व स्टाइलिश वैशिष्ट्ये दिसून येतात.    
दोन वस्तूंच्या एका सेटची किंमत १२९५/- रु. आणि तीन वस्तूंच्या एका सेटची किंमत २१२०/- रु. असण्यासह सिसिली कॅस्सेरोल सेटस् हे त्यांच्या विभागातील एक उत्कृष्ट व वाजकी दरातील सेटस् म्हणून बाजारात आले आहेत. इंडक्शन कूक-टॉप्स तसेच गॅस स्टोव्हजसाठी उपयुक्त अशा याच्या अद्वितीय इनवॅप्सुलेटेड इंडक्शन बेससह यांना आकर्षक रुपही देण्यात आले आहे. त्याची वैविध्यता, सुरक्षितता व अनुकूलता तुमच्या किचन व डायनिंग टेबलला एक सौंदर्यता प्रदान करण्याचे वचन देते.
सिसिली कॅस्सेरोल्समध्ये एक दीर्घकालीन मिरर-फिनिशिंग दिसून येते. टिकाऊ स्टेनलेस स्टीलची रचना आकर्षक दिसण्यासह कॅस्सेरोल्सचा फुगीर आकार हा आधुनिक शहरी किचन्ससाठी उपयुक्त अशा स्करुपात रचण्यात आला आहे. याच्या वाफेला बाहेर टाकणार्‍या छिद्रांसह असलेल्या काचेच्या झाकणामुळे जास्त उकळण्याच्या मुद्दयाचे निराकरण करता येईल, अशाप्रकारे याची रचण्यात करण्यात आलेली आहे. तसेच हे झाकण जेवण करतेवेळी अधिक दृश्यमानता प्रदान करते. कूकिंगनंतर, हे काचेचे झाकण वाफेला थंड होण्यास आणि अन्नावर पुन्हा संघनित होण्यास मदत करते, तसेच अन्नाला रसदारपणा प्राप्त करुन एक स्वादिष्ट चव प्रदान करते.   
कॅस्सेरोल्स हे इंडक्शन स्टोव्ह अनुकूल पण स्थानिक कूकिंग चुलींवर वापरता येण्याजोगे आहे. त्याची सुरक्षितता वैशिष्ट्ये जसे की, स्टेनलेस स्टील हँडल्स व ग्राहक अनुकूल डिझाइन उत्कृष्ट कच्च्या मालासह उपलब्ध आहेत, जे एक परिप्ाूर्ण कार्य व टिकाऊपणाची खात्री देतात.  
विनोद कूकवेयरच्या दर्जात्मक गुणांना प्रकट करणारा हा कॅस्सेरोल सेट खराब होत नाही. अन्नासोबत प्रतिक्रिया करत नाही किंवा गंजत नाही. हे कूकवेयर डिकॉशरसह सुरक्षितरित्या व सहजपणे स्वच्छ करता येतात.   
१६ सेमी, १८ सेमी व २० सेमी अशा आकारांत उपलब्ध असलेले सिसिली कॅस्सेरोल सेटस् एका वर्षाच्या गॅरंटीसह येतात. विनोद कूकवेयरच्या आकर्षक व ग्राहक अनुकूल किचनवेअर रेंजमध्ये हे कूकवेयर्स एक नवीनतम भर आहेत, जे पारंपारिक तसेच आधुनिक कूकिंगसाठी उपयुक्त म्हणून सिद्ध झालेले आहेत.  
किनोद कूकवेयर विषयी:
१९८६ मध्ये स्थापन झालेले विनोद कूकवयर हे कूकवेयर उद्योगातील ‘सँडविच बॉटम’ या संकल्पनेचे आद्य प्रणेते आहेत. सात वर्गवार्‍यांमध्ये ४०० हून अधिक उत्पादने देऊ करणार्‍या विनोद कूकवेयरच्या प्रेशर कूकरने अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
उत्पादनांच्या या श्रेणीत इंडक्शन कूकटॉप, नॉन-स्टीक कूकवेयर, हार्ड ऍनोडाईज्ड कूकवेयर आणि इतर अनेक अन्न शिजवण्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यात आला आहे.
भारतीय किचनला ध्यानात घेऊन, उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलने बनवण्यात आलेली विनोदची उत्पादने सर्व वयोगटातील गृहिणींना आपलीशी वाटतात. आपली उत्पादने बनवताना कंपनीने संशोधन आणि विकासावर दिलेल्या भरामुळे उत्पादनांना सोय आणि टिकाऊपण प्राप्त होते. ग्राहकाकडून मिळालेल्या अढळ विश्वासाची परिणती म्हणून या कंपनीने अनेक प्ाुरस्कार जिंकले आहेत. ‘बेस्ट एक्स्पो हाऊस’ हा त्यांनी जिंकलेल्या अतिशय प्रतिथयश पुरस्कारांपैकी एक आहे.
सध्या, अतिशय स्पर्धात्मक स्वरुप धारण केलेल्या भारतीय बाजारपेठेत ही कंपनी नेहमीच एक पाऊल पुढे असते. आपल्या तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करणारी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून त्यांनी अभिनेत्री ‘साक्षी तन्वर’ला नियुक्त केले आहे.
मीडियाविषयक अधिक माहितीकरिता संपर्क साधा:
रीमा चौरासिया  
फोनः ८६००५८९००६/ ९७६९९१४६३४
ई-मेल आयडीः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it '; document.write( '' ); document.write( addy_text67399 ); document.write( '<\/a>' ); //-->\n This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयबॉलचा लोकप्रिय ५.१ स्पीकर अद्ययावत प्रथेसह अधिक सामर्थ्यशाली!

E-mail Print PDF
वैशिष्ट्ये- ब्लूटूथ सक्षम कोणत्याही उपकरणाच्या माध्यमातून वायरशिवाय म्य्ाुझिक स्ट्रीम करा, स्पष्ट व स्फूर्तीदायक ट्रान्समिशन करिता प्रगत ब्लूटूथ ४.० तंत्रज्ञान डिजिटल टच बटन्ससह ५.१ मल्टीमीडिया स्पीकर्स  हाय पॉवर आऊटपूट आणि कमी डिस्टॉर्शन सर्किट  विविध इनपूट विकल्प - ५.१/२.१/य्ाूएसबी/एसडी  उच्च गुणकत्तायुक्त एफएम रेडिओ रिसेप्शन डिजिटल एलईडी डिस्प्ले डायरेक्ट ट्रॅक सिलेक्शन विकल्पासह पूर्णपणे कार्यात्मक रिमोट कंट्रोल  इंडिव्हिज्य्ाुअल चॅनेल व्हॉल्यूम कंट्रोल खोलवर व स्पष्ट साऊंडकरिता फूड वूड स्पीकर आयबॉलला नाविन्यप्ाूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांमध्ये विशेषज्ञता प्राप्त आहे. आयबॉलने आपल्या फुल कूड स्पीकर्सच्या शृंखलेमध्ये एक नवीन उत्पादन - ‘बूस्टर बीटीएच ५.१ मल्टीमीडिया स्पीकर’चा समावेश केला आहे. बूस्टर ५.१ एक अत्यंत लोकप्रिय ५.१ मल्टीमीडियासह होम थिएटर स्पीकर आहे आणि आता याला अत्यंत आकश्यक ब्लूटूथ बिल्ट-इन सह लॉन्च करण्यात आले आहे.
14-july-iball-speakerआयबॉल बूस्टर ५.१ मल्टीमीडिया स्पीकर्सना एका क्लासिक वूडन कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे आणि खोलवर व स्पष्ट बास साऊंड क्वालिटी प्रदान करण्याकरिता तयार करण्यात आले आहे. स्पीकर्समध्ये क्लासी फ्रंट पॅनेल आणि वूडन फिनिश कॅबिनेट देखील आहे, ज्याला प्रत्येक घराच्या इंटीरियर्ससह चांगल्याप्रकारे जुळवून घेण्यात आले आहे.
बूस्टर बीटीएच ५.१ प्रगत ब्लूटूथ ४.० तंत्रज्ञानाद्वारे पॉकर्ड आहे, ज्याला म्युझिक स्ट्रीम करण्याकरिता कोणत्याही ब्लूटूथ कार्यक्षम उपकरणासह जोडता येऊ शकते. स्पीकरची निर्मिती ब्राइट एलईडी डिस्प्लेमध्ये करण्यात आली आहे, जी याचे लूक आकर्षक बनवितात आणि त्याबरोबरच डिजिटल टच बटन्स व्हॉल्य्ाूमच्या स्तराला नियंत्रित करणे सहज बनवितात.
स्पीकर्सना विशेषज्ञतेसह बनविण्यात आले आहे, जेणेकरुन हे उच्च पॉकरयुक्त आऊटप्ाूट आणि कमी डिस्टॉर्शन प्रदान करतात. हे संगीत ऐकण्याचा अनुभव आनंददायक बनवितात. मनोरंजनाचा अनुभव अधिक चांगला बनविण्याकरिता बूस्टर बीटीएच ५.१ द्वारे २.१ आणि ५.१ च्या विविध इनप्ाूट सपोर्टस्‌ना सादर केले जाते, जे याला पीसी किंका डीव्हीडी प्लेयरसह कनेक्ट करण्याचे प्ाूर्ण स्कातंत्र्य प्रदान करते. बाहेरील कापराकरिता याला य्ाूएसबी स्लॉट आणि एसडी स्लॉटसह बनविण्यात आले आहे, जेणेकरुन तुम्ही संगीताचा आनंद घेऊ शकाल.
मनोरंजनाचा उच्च स्तर कायम राखण्याकरिता बूस्टर बीटीएच ५.१ ला बिल्ट-इन एफएम फीचरसह सादर करण्यात आले आहे, जे तुम्हाला आपल्या पसंतीचे स्टेशन ऐकण्याची व क्लासिक मेलडी आणि त्याबरोबरच पसंतीची गाणी ऐकण्यामध्ये सक्षम बनविते. या बूमिंग स्पीकर्ससह पूर्णपणे कार्यशील रिमोट देखील सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये डायरेक्ट ट्रॅक सिलेक्शन ऑप्शन आहे, ज्यामुळे तुम्ही यूएसबी/ एसडी/ एफएम मोड्समध्ये थेट आपल्या पसंतीची गाणी/ चॅनेल्सपर्यंत पोहोचू शकता.
पॉकर पॅक्ड बूस्टर बीटीएचची किंमत केकळ ६,९९९/- रुपये आहे, जी या श्रेणीमध्ये याला सर्वात आकर्षक खरेदी बनविते.
आयबॉल विषयीः टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे.
एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २७ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ३५ पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
आयबॉलने आतापर्यंत २४ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची किक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २४ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १२५ पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोनकरिता बॉलीकूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधाः
अंकिता मेहता
मोबाईलः ९८२०९६२०२७
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Page 1 of 3

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End 
  • »