Tuesday, Jan 23rd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

दर्जा उंचावेल
meshमेष ः

जरी शनि, राहू सारखे बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात व कार्यात अडथळे आणणारे असले तरी ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. जमीन खरेदी योग येतील. घरगुती वाद वेळीच सामंजस्याने मिटवावेत. अचानक वस्त्रलाभ व धनलाभ संभवतो. गुरुची साथ आहे. तेव्हा यश आपणालाच मिळेल. दूरचे प्रवास होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

कर्तृत्व उजळेल
rishabhवृषभ ः

नदी वाहते तोवर पिंपाने पाणी घ्यावे. आटल्यावर बुडकुल्यानेही पाणी भरता येणार नाही. काळ आपल्या बाजूचा आहे. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. आर्थिक आवक वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कर्तृत्व उजळून निघेल. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसुल होतील. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
mithunमिथुन ः

गुरुकृपा झाली की दु:खं नाहीशी होतात व सुख प्राप्त होतात. नवीन वास्तु खरेदी योग येईल. आर्थिक प्राप्ती अपेक्षित होईल. कलाकारांना उत्तम  संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यक्तिमत्व उजळून निघेल. कठीण कामात सहज यश मिळेल. मुलाबाळांच्या तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. उद्योगपती, कारखानदार व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कार्यातील अडथळे दूर होतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक कराल. काळ उत्तम आहे.

दुरचे प्रवास होतील
cancerकर्क ः

परदेशागमन योग संभवतो. तीर्थयात्रा पाहून होतील. धाडसी व पराक्रमी मंगळ आपल्या कठीण कार्यात यश संपादन करुन देईल. विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेणे उचित होईल. अचानक धनलाभ संभवतो. घरातील नातेवाईकांशी मिळत जुळत घेणे जरुरी आहे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे जरुरी आहे. घरच्या मोठ्या व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. जुनी येणी वसुल होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

अपेक्षित घटना घडतील
lionसिंह ः

आजपर्यंतचे आपले कष्ट, जिद्द व सच्चाई यांचं चीज होईल. नवीन व्यवसायात भरभराट होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. व्यक्तिमत्व उजळेल. काळ सुखात जाईल. खर्चावर नियंत्रण हवे. सर्व प्रकारची सुखं लाभून अपेक्षित घटना घडतील.

शांत रहावे
kanyaकन्या ः

शनि, मंगळासारखे बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणार आहेत, तेव्हा शांत राहणे व विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. तथापि उच्चीचा गुरु आपल्या पाठीशी उभा असल्याने घाबरण्याचे कारण नाही. सर्व सहिसलामत बाहेर पडाल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे  योग्य होईल. उष्णतेच्या विकारांची काळजी घेणे जरुर आहे. खर्चावर नियंत्रण हवे. नवीन भागीदारीत व्यवसाय न करणे इष्ट होईल.

सावधानता आवश्यक
tulतुळ ः

अडचणीच्या काळात घाई करुन घेतलेले निर्णय भविष्यकाळातही त्रासदायक होतात. तेव्हा विचारपूर्वक व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणेच उचित व लाभाचे होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाचे कामात गुप्तता राखावी. अन्यथा शत्रुंना संधी प्राप्त होऊन मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या विकारांपासून वेळीच दक्षता घेणे जरुर आहे. खर्चावर नियंत्रण हवे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन योग येईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. घरगुती वाद वाढवू नयेत. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. गुरुकृपेने सर्व ठीक होईल.

धाडस हवे
ruchikवृश्‍चिक ः

ज्याच्यात हिंमत आहे, त्यालाच किंमत आहे. शनिची साडेसाती सुरु असली तरी सच्चाईच्या मार्गाने जाऊन योग्य वेळी धाडस बाळगल्यास यश आपलेच आहे याची प्रचिती येईल. नवीन वास्तुत प्रवेश करणेचा योग येईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. गुरुकृपेने सौभाग्य, सिध्दी व सौख्य प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीत वाटा मिळणेची शक्यता आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. पदरमोड करुन दुसर्‍यावर शक्यतो उपकर करणेस जाऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे.

प्रगती होईल
dhanuधनु ः

उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेल्या व्यक्तीने वेळीच प्रगती करुन घ्यावी. मागे वळून बघू नये. थोड्याशा अपयशाने नाराज न होता प्रगतीची भरारी घेऊन पुढेच जाणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन जुनी येणी वसुल होतील. प्रतिष्ठित लोकांत मानमुराद लाभेल. नवीन योजना हाती घ्याल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. नवीन वास्तु खरेदी योग येईल. अनेक उत्तम घटना घडून काळ सुखात जाईल.

यश लाभेल
makarमकर ः

गुरुकृपा झाल्याने या महाच्या उत्तरार्धात अनेक अवघड गोष्टींत यश मिळालेले दिसून येईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन योग येईल. घरात उत्तम घटना घडून स्वास्थ्य लाभेल. बोलताना शब्द जपून वापरणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन नवीन व्यवसायात यश येईल. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसुल होतील. शत्रु मित्र बनतील. सर्वांचे सहकार्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला  अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ उत्तम जाईल.

सौख्य लाभेल
kumbhकुंभ ः

निरपेक्ष बुध्दीची सेवा, निर्मळ मन व परोपकारी वृत्ती यामुळे या महात आपल्या कष्टाचं चीज होऊन खर्‍या अर्थाने स्वास्थ्य लाभेल. गैरसमज दूर होतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सहकार्य उत्तम लाभून यश संपादन कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. तीर्थक्षेत्र यात्रा होतील. अध्यत्मिक उपासनेचे फळ मिळेल. काळ सुखात जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
meenमीन ः

पहाट झाली की उजाडतेच हा निसर्ग नियम आहे. तसेच भोग सरले की योग येतात. याची प्रचिती आपणाला या महात येईल. गुरुकृपा झाल्याने दु:खांचा नाश व सुख प्राप्त होतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती होईल. आनंद संयमाने द्विगुणित करावा. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे व तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. शासकीय व राजकीय सेवेतील व्यक्तींचे व्यक्तिमत्व उजळेल. काळ सुखात जाईल.

मासिक राशिभविष्य - जुलै २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - जुलै २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

सौख्य लाभेल
meshमेष ः

या महाच्या उत्तरार्धात अनेक समस्या चुटकीसरशी दुर होतील. नवीन मार्ग सापडेल. अनेक प्रकारची सुखं व धनलाभ संभवतो. वडीलधार्‍या व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी लाभेल व परदेशागमन योग येईल. खाण्यापिण्यावर बंधन आवश्यक आहे. शक्यतो उष्ण पदार्थ व्यर्ज करावेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

दर्जा उंचावेल
rishabhवृषभ ः

ग्रहराज रवि आपला दर्जा उच्च केल्याशिवाय राहणार नाही. अखेर श्रध्दा, कष्ट व सच्चाई यांचे चीज होतंच. स्वतंत्र व्यवसायात भरभराट होऊन आर्थिक आवक वाढेल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. सर्व तर्‍हेची सुखं प्राप्त होतील. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. जमीन खरेदी योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल. काळ सुखात जाईल.

गुरुकृपा होईल
mithunमिथुन ः

गुरुकृपा झाली की अपंग माणूसदेखील पर्वत चढतो व मुकादेखील वक्ता होतो. सर्व दु:खांचा नाश व सुख पायाशी लोळण घेतात. अशीच आपली स्थिती होणार आहे. आपला राशिस्वामी बुध आहे. तो बुध्दिकारण असून लेखक, कवी व कलाकार यांना उत्तम संधी, यश, किर्ती, प्रसिध्दी देणारा आहे. घरात सर्वांशी मिळतजुळत घ्यावा. विवाहइच्छुंचे विवाह उत्तम जुळतील. अचानक धनलाभ संभवतो. आनंद संयमाने द्विगुणित करावा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना महत्वाचे बाबतीत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.

सौख्य लाभेल
cancerकर्क ः

ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला अनेक प्रकारची सुखं प्राप्त करुन देणारा आहे. कवि, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. मंगळ मात्र मानसिक स्वास्थ्य उडवण्याची शक्यता आहे. तरी दैवी उपासनेवर भर देणे. व्यक्तिमत्व उजळेल. जुनी येणी वसूल होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल.

वेळीच निर्णय घेणे
lionसिंह ः

वेळ थोडा आणि कामे फार अशा वेळी मन शांत ठेवून योग्य लाभाचा निर्णय घेणे आवश्यक आहे. अचानक धनलाभ संभवतो. कष्टाचं व सच्चाईचं चीज होईल. नवीन व्यवसायात भरभराट होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रणे ठेवणे योग्य होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचा दर्जा वाढेल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभ होईल. दगदग झाली तरी स्वास्थ्य लाभेल.

सावधानता बाळगावी
kanyaकन्या ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या बुध्दिमत्तेची, कर्तृत्वाची परीक्षाच घेणारे आहेत. तेव्हा मोठा निर्णय घेण्यास घाई करु नये हेच हिताचे होईल. मात्र किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. किर्ती, प्रसिध्दी, यश अपेक्षित आर्थिक आवक इ. लाभणार आहे. अचानक खर्च उभा राहील व तारांबळ उडण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळीच सावधानता बाळगून काटकसरीत राहणे योग्य होईल. उष्ण पदार्थ व्यर्ज करणे इष्ट होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. दर्जा उंचावेल व सुख लाभेल.

नियंत्रण हवे
tulतुळ ः

असं म्हणतात की, डोक्यात बर्फ, तोंडात साखर व पायात चाकं असावीत म्हणजे शांत डोकं, गोड भाषा व पडेल ते काम आनंदाने करणारी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. हेच तत्व सध्या बाळगणे उचित होईल. प्रवासात मौल्यवान वस्तु जपाव्यात. काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणार आहेत. घरातील वयोवृध्द व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. उष्ण पदार्थांपासून सावध रहावे.

गुप्तता राखावी
ruchikवृश्‍चिक ः

आपण शनि महाराजांच्या साडेसातीच्या छायेत आहात. शनि हा कठोर शिक्षक आहे. हातून जास्त पाप अगर चुका होऊ नयेत म्हणून शनि वेळीच कठोर शिक्षा करतो. तरी शनिदेवांना शरण जाणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घ्यावी, वाहनांपासून सावध रहाणे योग्य होईल. तथापि राहुसारखा बलाढ्य ग्रह आपणाला सर्व प्रकारची सुख व ऐश्‍वर्य देण्यास आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरण्याचे कारण नाही. मुलाबाळांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभून अवघड कार्यात यश लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. प्रवास योग येईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कामात गुप्तता राखावी.

सुखं लाभतील
dhanuधनु ः

वेळ आणि समुद्राची लाट कुणासाठी थांबत नाही. आपल्या आयुष्याच्या उत्कर्षाची लहर आली आहे. त्याचा वेळीच लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्व उजळवून घ्यावे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मात्र वेळेचे भान राखूनच कामे वेळेत उरकावीत. नवीन वास्तु खरेदी योग येईल. आरोग्य उत्तम राहील. आपले कष्ट व निरपेक्ष बुध्दीची सेवा फळाला येईल. देव आणि दैव आपल्या बाजुनेच आहेत. हातून उत्तम कार्य होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. काळ सुखात जाईल.

इच्छापूर्ति होईल
makarमकर ः

साक्षात गुरु आपल्या पाठीशी आपणाला सर्वतोपरी यश व किर्ती देणेस उभे असताना आनंद व सुख यांची लयलूट करणार आहे. व्यक्तिमत्व उजळेल. अचानक धनलाभ व व्यापारात आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन जबाबदार्‍या पार पडतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. तब्बेतीची काळजी घ्यावी. पदाचा गैरवापर त्रासदायक ठरणेची शक्यता आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांचे व्यवसायात वृध्दी होऊन आर्थिक आवक अपेक्षित होईल. कामात गती येऊन यश लाभेल. प्रवास योग येतील.

सुख लाभतील
kumbhकुंभ ः

योग आल्याशिवाय व नशिबात असल्याशिवाय काहीही मिळत नाही, परंतु या महात देव व दैवही आपल्या बाजुने असल्याने आपणाला अवघड कार्यात यश व किर्ती मिळून आपली आर्थिक आवक वाढणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. तब्बेत उत्तम राहून रविकृपेने दु:खाचा अंत होऊन सुख लाभतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धनलाभ होईल
meenमीन ः

आपल्या सुखात वाढ होणार असून, अचानक धनलाभ संभवतो. अनेक योजना सफल होतील. मात्र वाहनांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. उत्तम मित्र भेटतील. बंधनात राहणे आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव वाढून कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. तथापि गुरुकृपा झाल्याने त्रासदायक घटना घडणार नाही व किर्ती लाभेल. व्यापारी वर्गाने सावधानतेने आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल.

मासिक राशिभविष्य - जून २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - जून २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

दर्जा उंचावेल
meshमेष ः

जरी शनि, राहूसारखे बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात व कार्यात अडथळे आणणारे असले तरी ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. जमीन खरेदी योग येतील. घरगुती वाद वेळीच समंजसपणे मिटवावेत. अचानक वस्त्रलाभ व धनलाभ संभवतो. गुरुची साथ आहे तेव्हा यश आपणालाच मिळेल. दूरचे प्रवास होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

कर्तृत्व उजळेल
rishabhवृषभ ः

नदी वाहते तोवर पिंपाने पाणी घ्यावे. आटल्यावर बुडकुल्यानेही पाणी भरता येणार नाही. काळ आपल्या बाजुचा आहे. शत्रु मित्र बनतील. गैरसमज दूर होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. आर्थिक आवक वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कर्तृत्व उजळुन निघेल. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
mithunमिथुन ः

गुरुकृपा झाली की दु:खं नाहीशी होतात व सुखं प्राप्त होतात. नवीन वास्तू खरेदी योग येईल. आर्थिक प्राप्ती अपेक्षित होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यक्तिमत्व उजळून निघेल. कठीण कामात सहज यश मिळेल. मुलाबाळांच्या तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. उद्योगपती, कारखानदार व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कार्यातील अडथळे दूर होतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक कराल. काळ उत्तम आहे.

दूरचे प्रवास होतील
कर्क ः

cancerपरदेशागमन योग संभवतो. तीर्थयात्रा पाहून होतील. धाडसी व पराक्रमी मंगळ आपल्या कठीण कार्यात यश संपादन करुन देईल. विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेणे उचित होईल. अचानक धनलाभ संभवतो. घरातील नातेवाईकांशी मिळतजुळत घेणे जरुर आहे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे जरुर आहे. घरच्या मोठ्या व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. जुनी येणी वसुल होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

अपेक्षित घटना घडतील
lionसिंह ः

आजपर्यंतचे आपले कष्ट, जिद्द व सच्चाई यांचं चीज होईल. नवीन व्यवसायात भरभराट होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. विवाइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. व्यक्तिमत्व उजळेल. काळ सुखात जाईल. खर्चावर नियंत्रण हवे. सर्व प्रकारची सुखं लाभून अपेक्षित घटना घडतील.

शांत रहावे
kanyaकन्या ः

शनि, मंगळासारखे बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणार आहेत. तेव्हा शांत राहणे व विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. तथापि उच्चीचा गुरु आपल्या पाठीशी उभा असल्याने घाबरण्याचे कारण नाही. सर्व सहीसलामत बाहेर पडाल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. उष्णतेच्या विकारांची काळजी घेणे जरुर आहे. खर्चावर नियंत्रण हवे. नवीन भागीदारीत व्यवसाय न करणे इष्ट होईल.

सावधानता आवश्यक
tulतुळ ः

अडचणीच्या काळात घाई करुन घेतलेले निर्णय भविष्य काळातही त्रासदायक होतात. तेव्हा विचारपूर्वक व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणेच उचित व लाभाचे होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाच्या कामात गुप्तता राखावी अन्यथा शत्रूंना संधी प्राप्त होऊन मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या विकारापासून वेळीच दक्षता घेणे जरुर आहे. खर्चावर नियंत्रण हवे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन योग येईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. घरगुती वाद वाढवू नयेत. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. गुरुकृपेने सर्व ठीक होईल.

धाडस हवे
ruchikवृश्‍चिक ः

ज्याच्यात हिंमत आहे, त्यालाच किंमत आहे. शनिची साडेसाती सुरु असली तरी सच्चाईच्या मार्गाने जाऊन योग्य वेळी धाडस बाळगल्यास यश आपलेच आहे, याची प्रचिती येईल. नवीन वास्तूत प्रवेश करण्याचा योग येईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. गुरुकृपेने सौभाग्य, सिध्दी व सौख्य प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीतला वाटा मिळण्याची शक्यता आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. पदरमोड करुन दुसर्‍यावर शक्यतो उपकार करण्यास जाऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

प्रगती होईल
dhanuधनु ः

उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेल्या व्यक्तीने वेळीच प्रगती करुन घ्यावी. मागे वळून पाहू नये. थोड्याशा अपयशाने नाराज न होता प्रगतीची भरारी घेऊन पुढेच जाणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन जुनी येणी वसूल होतील. प्रतिष्ठित लोकांत मानमुराद लाभेल. नवीन योजना हाती घ्याल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. नवीन वास्तू खरेदी योग येईल. अनेक उत्तम घटना घडून काळ सुखाचा जाईल.

यश लाभेल
makarमकर ः

गुरुकृपा झाल्याने या महाच्या उत्तरार्धात अनेक अवघड गोष्टींत यश मिळालेले दिसून येईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन योग येईल. घरात उत्तम घटना घडून स्वास्थ्य लाभेल. बोलताना शब्द जपून वापरणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन नवीन व्यवसायात यश येईल. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. शत्रु मित्र बनतील. सर्वांचे सहकार्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ उत्तम जाईल.

सौख्य लाभेल
kumbhकुंभ ः

निरपेक्ष बुध्दीची सेवा, निर्मळ मन व परोपकारी वृत्ती यामुळे या महात आपल्या कष्टाचं चीज होऊन खर्‍या अर्थाने स्वास्थ्य लाभेल. गैरसमज दूर होतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सहकार्य उत्तम लाभुन यश संपादन कराल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. तीर्थक्षेत्र यात्रा होतील. अध्यात्मिक  उपासनेचं फळ मिळेल. काळ सुखात जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
meenमीन ः

पहाट झाली की उजाडतेच हा निसर्ग नियम आहे. तसेच भोग सरले की योग येतात याची प्रचिती आपणाला या महात येईल. गुरुकृपा झाल्याने दु:खांचा नाश व सुख प्राप्त होतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती होईल. आनंद संयमाने द्विगुणित करावा. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे व तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. शासकीय व राजकीय सेवेतील व्यक्तींचे व्यक्तिमत्व उजळेल. काळ सुखात जाईल.

मासिक राशिभविष्य - मे २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - मे २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

यश लाभेल
meshमेष ः

धाडसी व पराक्रमी मंगळ आपणाला अवघड कार्यात यश लाभून देऊन आपले व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. जमीन- जुमल्याचे निकाल आपल्या बाजूने लागतील. तब्येत उत्तम राहील. शत्रू मित्र बनतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. उत्तरार्धात घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. घरगुती वाद वाढवू नयेत. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल.

इच्छापूर्ति होईल
वृषभ ः

rishabhया महात आपणाला अनेक महत्वाचे कार्यात यश लाभून अपेक्षित अर्थप्राप्ती होणार आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याचा योग आहे. तसेच नवीन वास्तू व वाहन खरेदी योग आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. घरातील वाद विकोपाला जाणार नाहीत याची वेळीच दक्षता घेणे जरुर आहे. व्यापारीवर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

तब्ब्येत सांभाळावी
mithunमिथुन ः

जबाबदार्‍या वाढल्या की मानसिक ताणतणाव वाढतो व स्वास्थ्य उडते. अशा वेळी शांत राहणेच योग्य होईल. बलाढ्य ग्रह प्रतिकूल आहेत. आपली कसोटी घेत आहेत हेच खरे. पोटातील विकार व उष्णतेचा त्रास होणार नाही याची वेळीच दक्षता घ्यावी. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधपणे निर्णय घेणे उचित होईल. तथापि कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला धनलाभ, ज्येष्ठता व वस्त्रलाभ करुन देणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी.

मानसन्मान लाभेल
cancerकर्क ः

ग्रहराज रवि आपणाला प्रतिष्ठित व्यक्तींकडून मानसन्मान मिळवून देणारा आहे. आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. आपला भाग्योदय जवळ आला आहे. घरगुती वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. धाडस योग्य ठिकाणी करणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. महत्वाच्या बाबतींत गुप्तता राखावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंनी काळजीपूर्वक विवाह जुळवावा. खेळाडूंना खेळात प्रावीण्य लाभेल. अध्यात्मिक उपासना उपयुक्त होईल.

वेळीच लाभ उठवा
lionसिंह ः

कामे बरीच व वेळ थोडा, अशी परिस्थिती आहे. तेव्हा योग्य कामावर एकाग्रता करुन वेळीच काम पूर्णत्वाला नेल्याचे समाधान घ्यावे. आर्थिक आवक अपेक्षित राहील. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट घेऊन नशीब आजमावण्यास हरकत नाही. गुरुकृपा होऊन किर्ती व प्रसिध्दी मिळेल. संतांचा सहवास लाभेल. मन शांत राहील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. नवीन वास्तूत प्रवेश होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

घाई नको
kanyaकन्या ः

नशिबात असल्याशिवाय व वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. धीर धरा. लवकरच सर्व ठीक होणार आहे याची खात्री बाळगा. यश संपादन करण्यास तूर्तास घाई नको. धाडसी मंगळ आपणाला सहाय्य करणार आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. अचानक खर्च वाढतील. तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. काळ, वेळ, क्षण निघून जाईल, पण आठवणी कायम राहतील. आपल्या आयुष्यात पहाट झाली आहे, तेव्हा उजाडणार नक्कीच. तब्बेतीची व मुलाबाळांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगावी.

संयम बाळगावा
tulतुळ ः

कठीण प्रसंगातून जाताना संयम बाळगणेच आवश्यक आहे. वाहनांपासून सावध रहावे. आनंद संयमाने द्विगुणित करावा. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शिथीलता व आळस दूर करणे आवश्यक आहे. आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. जमीन खरेदी योग येतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.

मन खंबीर करावे
ruchikवृश्‍चिक ः

बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात असले म्हणजे प्रत्येक बाबतीत गुप्तता पाळणे आवश्यक असते. आर्थिक व्यवहार जपून व थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच करणे योग्य होईल. शुक्र आपणाला मित्र सहकार्य व अचानक धनलाभ करुन देणारा आहे. घरातील कलह समंजसपणे मिटवावा. धाडसी, पराक्रमी मंगळ या सर्वांवर मात करुन आपले व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल.

यश लाभेल
dhanuधनु ः

आपले कष्ट, जिद्द व सच्चाई आणि दैवी उपासना फळाला येईल. आपण उत्कर्षाच्या लाटेवर उभे आहात, तेव्हा मागील गडद घटनांची नांदी  हृदयपटलावरुन काढून टाकणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू खरेदी योग्य येईल. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. नवीन क्षेत्रात पदार्पण व यश लाभेल. काळ उत्तम व सुखात जाईल. ऐश्‍वर्य प्राप्त होईल.

कार्यात विघ्न येतील
makarमकर ः

कितीही मोठे अगर उच्चपदावर असलात तरी गर्व करणे त्रासदायक होईल. अधिकाराचा चांगल्यासाठी वापर करणे योग्य होईल. आर्थिक खर्च अचानक उद्भवतील. वेळीच नियोजन करणे योग्य होईल. मात्र अचानक धनलाभ संभवतो. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. कार्यात विघ्न आली तरी निराश होऊ नका. लवकरच भाग्योदय होईल. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला उत्तम अर्थलाभ होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

अपेक्षापूर्ति होईल
kumbhकुंभ ः

मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याचा काळ आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. अनेक अवघड कार्यात यश लाभून आर्थिक आवक अपेक्षित होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. दर्जा उंचावेल. जनमानसात प्रतिष्ठा वाढेल. शत्रू हे मित्र बनतील. तब्ब्येत उत्तम राहील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

माघार घेणे योग्य
meenमीन ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा आपल्या संयमाची व शांततेची परीक्षाच आहे. प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जाणे उचित होणार नाही. प्रत्येक कामात गुप्तता राखावी. आर्थिक आवक अपेक्षित होईल. आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. थोरामोठ्यांचा सल्ला उपयुक्त होईल. या काळात माघार घेऊन पुढे जाणेच योग्य होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल.

मासिक राशिभविष्य - एप्रिल २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - एप्रिल २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
meshमेष ः

या महात आपणाला धनलाभ होणार असून, अनेक सुखे प्राप्त होणार आहेत. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी व पैसा लाभेल. दर्जा उंचावेल. मनोकामना पूर्ण होतील. विवाहइच्छुंचे विवाह उत्तम प्रकारे जुळतील. जमिन जुमल्याचे निकाल आपल्या बाजुनेच लागतील. तब्बेत उत्तम राहील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींन उच्चपद लाभून गौरव होईल. घरगुती समस्या वेळीस समंजसपणे मिटवणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

rishabhउत्कर्ष होईल
वृषभ ः

यश, किर्ती व आर्थिक उन्नती होईल. आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होणार आहेत. अनेक प्रतिष्ठित लोकांत व्यक्तिमत्व उजळेल. उद्योगधंद्याची वाढ होऊन आर्थिक भरभराट होईल. विवाहइच्छुंचे विवाह योग्य रितीने होतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांची भरभराट होईल. घरात उत्तम घटना घडतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. अपेक्षापूर्ती होईल.

mithunगमन होईल
मिथुन ः

दूरच्या प्रवासाचा योग येईल. तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मुलाबाळांच्या तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. ग्रहांचा राजा रवि या सर्वांवर मात करणेस आपल्या पाठीशी उभा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. तसेच हौशी मौजी शुक्र आपणास आनंदी करणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. सौख्य लाभेल.

cancerसमंजसपणा हवा
कर्क ः

ग्रहांची अनुकूलता असली म्हणजे अवघड गोष्टींत समंजसपणा दाखवणे गरजेचे असते याची प्रचिती आपणाला येईल. एक पाऊल मागे घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही याकडे लक्ष द्यावे. यावेळी बुध्दिमत्तेच्या जोडीला धाडस असणे गरजेचे आहे. आर्थिक लाभ होतील. तथापि आनंद हा संयमानेच द्विगुणित करावा. विवाहइच्छुंनी थोडी घाई करु नये. वेळ जवळ आली आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपतींनी योग्य इसमाचा सल्ला घेतल्याशिवाय पैसा गुंतवू नये. सर्व काही ठीक होईल. आपले व्यक्तिमत्व उजळेल. यश लाभून सुख प्राप्त होईल.

lionभाग्य उजळेल
सिंह ः

भोग सरले की योग येतो याची प्रचिती आपणाला येईल. देव आणि दैव आपणावर खुष आहे. आर्थिक आवक वाढेल. जुनी येणी वसूल होतील. नवीन व्यवसायात पदार्पण होईल. अनेक प्रकारची सुखे प्राप्त होतील. घरातील स्त्रियांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. गर्भवतींना पुत्रलाभ संभवतो. घरातील वृध्द मंडळींची वेळीच काळजी घ्यावी. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. आर्थिक आवक वाढेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली होईल. व्यापारी, कारखानदार, उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक वाढेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. एकंदरीत हा महिना भरभराटीचा आहे.

kanyaयश मिळेल
कन्या ः

कलेचा आराध्य दैवत शुक्र यामुळे आपणाला गुप्त शत्रुपासून सावध राहण्याची सुचना देत आहे. तसेच शनि, राहुसारखे बलाढ्य गृह आपणाला अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहेत. तूर्तास आपण शनिमहाराजांचे साडेसातीत असून, नवीन जबाबदार्‍या न स्वीकारणे योग्य होईल. नवीन व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. व्यापारी, कारखानदार, उद्योगपती यांनी विचारपूर्वक व थोरामोठ्यांचा सल्ला घेऊन व्यापारात आर्थिक गुंतवणूक करावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शक्यतो बंधनात राहून जुने  आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. विवाहइच्छुंनी पूर्ण माहिती काढल्याशिवाय विवाह करु नये.

tulसौख्य लाभेल
तुळ ः

गुरुकृपा झाली की दु:ख दूर होतात व सुख जवळ येतातच याचा अनुभव आपणाला या महात होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. तसेच तब्ब्येतीची काळजी घेणे जरुर आहे. विशेषत: पोटाचे विकार न होण्यासाठी खाण्यावर बंधन असावे. मानसिक दौर्बल्य झटकून टाकावे व आर्थिक लाभ पदरी पाडून घेणे उचित होईल. व्यापारी वर्गाने गुंतवणूक विचारपूर्वक करावी.

ruchikव्यक्तिमत्व उजळेल
वृश्‍चिक ः

ग्रहराज रवि आपले व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. अनेक प्रकारची सुखं प्राप्त होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींना महत्वाचे बाबतीत गुप्तता पाळणे आवश्यक आहे. तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. दैव आपली परीक्षा घेणार आहे. मोह टाळावा. आर्थिक खर्चावर नियंत्रण हवे. धाडसी मंगळ आपणाला सर्वतोपरी सहाय्य करणारा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही.

dhanuभाग्य उजळेल
धनु ः

पहाट झाली की सुर्योदय होतोच. भोग सरले की योग येतात याची प्रचिती आपणाला येईल. आर्थिक आवक वाढेल. नवीन क्षेत्रात पदार्पण होईल. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

makarधनलाभ होईल
मकर ः

आपला राशिस्वामी शनि असून, सध्या शनि तुळेत आहे. तो आर्थिक आवाक वाढवणारा आहे. उत्साही शुक्र वस्त्रलाभ व धनलाभ करुन देईल. मात्र शनि- राहू मानसिक ताणतणाव वाढवण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहारात गुप्तता राखावी. विवाहइच्छुंचे विवाह होतील. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. आर्थिक आवक वाढेल.

kumbhइच्छापूर्ति होईल
कुंभ ः

आपणावर गुरुकृपा झाली असून, आपली अनेक वर्षांची मनोकामना पूर्ण होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. आर्थिक भरभराट होऊन घरात उत्तम कार्य होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. काळ सुखात जाईल.

meenसावधानता बाळगावी
मीन ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे असल्याने विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेणे योग्य होईल. आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे, मात्र आर्थिक आवक अपेक्षित होणार आहे. शक्यतो नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. आर्थिक व मौल्यवान वस्तू यांची जपणूक वेळीच करावी. तब्बेतीची काळजी घेणे योग्य होईल. प्रत्येक बाबतीत सावधानता बाळगावी. वाहनांपासून सावध रहावे. सौंदर्य प्रसाधनाच्या व्यवसायात उत्तम आर्थिक लाभ होईल. माघार घेऊन रहाणे योग्य व लाभाचे होईल.

Page 4 of 7