- संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना केली अटक, दोन आरोपी सिंधुदुर्ग मधील
- रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या गावातील महिला करतायेत समुद्र शेवाळी शेती
- फोर जी मोबाईल टॉवरचे रखडलेले काम शीघ्रगतीने करा, संतोष गांगण यांची व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी
- भरावामुळे व नागपूर महामार्ग कामामुळे शेतीत जाण्याचा शेतकर्यांचा मार्ग बंद
- पाण्याची पातळी कमी झाली, राजापूर शहरवासियांना आता दिवसाआड पाणीपुरवठा
- शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद-मडगांव होळी स्पेशल गाडी धावणार
- अंजनवेलच्या जलजीवन योजनेची स्पेशल स्कॉडमार्फत चौकशी करण्याची मागणी
- शिमगोत्सवासाठी दादर-चिपळूण स्वतंत्र स्पेशल चालवण्याची मागणी
- रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र प्रादेशिक योजना निर्माण करण्याचा निर्णय
ताज्या बातम्या
-
स्थानिक बातम्या
संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेसदरचा अपघात सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघाताबाबत बस चालक अर्जुन अण्णासाहेब भोगडे राहणार…
Read More »
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या
संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…
Read More » -
स्थानिक बातम्या
मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना केली अटक, दोन आरोपी सिंधुदुर्ग मधील
मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना मिरज शहर अटक करून त्यांच्याकडून तब्बल १९ कोटी २४ लाख किमतीची उलटी…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या गावातील महिला करतायेत समुद्र शेवाळी शेती
*समुद्री शेवाळाच्या शेतीमधून रत्नागिरी तालुक्यातील तीन गावांमधील सुमारे शंभर महिलांना थेट रोजगाराची संधी मिळाली आहे. गतवर्षी घेतलेल्या उत्पादनामधून पावणेसात टन…
Read More » -
स्थानिक बातम्या
फोर जी मोबाईल टॉवरचे रखडलेले काम शीघ्रगतीने करा, संतोष गांगण यांची व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी
नवीन फोर जी मोबाईल टॉवर उभारणीत विलंब होत असल्याने भाजपा नेते संतोष गांगण यांनी बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण…
Read More » -
स्थानिक बातम्या
भरावामुळे व नागपूर महामार्ग कामामुळे शेतीत जाण्याचा शेतकर्यांचा मार्ग बंद
मिर्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली, साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू…
Read More » -
स्थानिक बातम्या
पाण्याची पातळी कमी झाली, राजापूर शहरवासियांना आता दिवसाआड पाणीपुरवठा
वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होवू लागली आहे. त्यामुळे राजापूर शहराला नैसगिकदृष्ट्या पाणीपुरवठा करणार्या कोदवली धरणातील पाणीसाठाही खालावला…
Read More » -
स्थानिक बातम्या
शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद-मडगांव होळी स्पेशल गाडी धावणार
शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद-मडगांव साप्ताहिक होळी स्पेशल १९ मार्चपासून धावणार आहे. वसईमार्गे धावणार्या २२ डब्यांच्या स्पेशलमधील बोरिवली, विरार,…
Read More » -
स्थानिक बातम्या
अंजनवेलच्या जलजीवन योजनेची स्पेशल स्कॉडमार्फत चौकशी करण्याची मागणी
गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावातील मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी राबवण्यात येत असलेल्या कोट्यवधींच्या जलजीवन योजनेत अनेक त्रुटी आहेत. याबाबत अधिकार्यांना…
Read More »