Monday, Jan 22nd

Headlines:

रिफायनरी क्षेत्रात जमिनीचे भाव गगनाला कडाडले

E-mail Print PDF
रिफायनरी क्षेत्रात जमिनीचे भाव गगनाला कडाडले
राजापूर ः तालुक्यातील नाणार भागात होवू घातलेल्या पेट्रो रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच विविध कंपन्यांच्या नावाखाली अत्यल्प दरात जागा खरेदी करणार्‍या एजंटानी गरीब आणि गरजू शेतकर्‍यांच्या जागा एकरी अवघ्या एक लाखापासून खरेदी केल्या होत्या. सध्या हा भाव एका एकरसाठी ११ लाखांवर पोहोचला आहे. शेतकरी जमीन मालकांना कमीत कमी भाव देवून मोठ्या संख्येने उदयाला आलेल्या जमिनीच्या दलालांनी लक्षावधी रुपयांचा मलिदा खाल्ला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.