Saturday, Jan 20th

Headlines:

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकांवर अज्ञातांचा हल्ला

ओडीशा- वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकांवर अज्ञातांचा हल्ला. हल्ल्यात सुदर्शन पटनायक जखमी. पुरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.