Saturday, Jan 20th

Headlines:

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीचे दणकेबाज द्विशतक*

दिल्ली :- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं आज कसोटी कारकीर्दीतील आपलं सहावं द्विशतक साजरं केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत आज त्यानं हा 'षटकार' ठोकला. नागपूर कसोटीतही विराट कोहलीनं तडाखेबंद द्विशतकी खेळी केली होती.