Tuesday, Jan 23rd

Headlines:

गुजरात निवडणुकीतील १३७ उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद

अहमदाबाद :-निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील ९२३ उमेदवारांचे विश्‍लेषण केले असता, १३७ उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे . भाजपच्या ८९ पैकी १० उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. तर काँग्रेसचे असे २० उमेदवार आहेत. ५४ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अपुरे आहे . संयुक्‍त जनता दलाचे माजी आमदार छोटू वसावा यांचा मुलगा महेश याच्याविरोधात सर्वाधिक २४ गुन्हे आहेत.