Wednesday, Feb 21st

Headlines:

क्वान्टम हायटेककडून ७८००एमएएच स्मार्ट पॉकर बँकचे अनाकरण, हलके- आटोपशीर- हेव्ही ड्यूटी

E-mail Print PDF
7800-qhmpl-power-bank
मुंबइ  ः क्यूएचएमपीएल या भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा उपाययोजना आणि उच्च दर्जाचे आयटी उपाययोजना, क्वान्टम हाय टेक क्यूएचएमपीएल या ब्रँडखाली देणार्‍या आघाडीच्या कंपनीकडून सर्वोच्च दर्जा परकडणार्‍या किंमतीत आणला असून त्यांनी आपल्या ‘स्मार्ट पॉकर बँक’ या पहिल्या पॉकर बँकचे अनावरण केले आहे. त्यात व्होपिंग ७८०० एमएएच लिथियम इयॉन बॅटरी आहे. ३०० ते ५०० पट चार्ज- डिस्चार्ज चक्रासह त्याच्या दीर्घायुषी बॅटरीद्वारे त्याचा वापर तुमचा स्मार्टफोन/टॅब्लेट/ एमपी३ किंवा इतर कोणतेही साधन त्याचे बॅटरी मीटरखाली जात असल्याचे लक्षात आल्यावर चार्ज करण्यासाठी वापरा.
या ७८०० एमएएच पॉकर बँकची किंमत १४९० रुपये असून त्यातून गॅझेट्स आणि म्युझिक प्लेयर्सना ऊर्जा दिली जाऊ शकते. अद्ययावत अनावरणाद्वारे क्वान्टमचे उद्दिष्ट हे आजच्या गॅजेट्सच्या गरजा पूर्ण करण्याचे असून ते जास्तीत-जास्त शक्तिशाली आणि त्यामुळे ऊर्जेसाठी जास्त भुकेले बनले आहे.
एका मोठ्या बॅटरी क्षमतेशिवाय यातील मुख्य गोष्ट म्हणजे खास आरआयएससी मायक्रोप्रोसेसर (रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन्स सेट कॉम्प्युटर) असून त्यातून वेगवान चार्जिंग आणि विस्तारित बॅटरी आयुष्यमान मिळते. आरआयएससी मायक्रो प्रोसेसरमधून विविध स्मार्टफोन्समध्ये आणि गॅजेट्समध्ये चांगला समावेश मिळतो. ते चार्जिंग व्होल्टेजशी आणि सध्याच्या गरजांशी पटकन जुळवून घेते आणि विविध मोबाइल फोन्समध्ये वापरता येते.
या पॉकरबँकचे वजन १७८ ग्रॅम असून त्यात एक मोठ्या क्षमतेची आणि उच्च दर्जाची लिइऑन बॅटरी आहे. त्यामुळे ते सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरते. ते एका हुशार डिजिटल सर्किटने सिद्ध असून त्यात संरक्षणाच्या पाच पातळ्या आहेत, ज्यात ओव्हरलोड संरक्षण, ओव्हरचार्ज, ओव्हर डिस्चार्ज संरक्षण, ओव्हर व्होल्टेज संरक्षण व शॉर्टसर्किट संरक्षणाचा समावेश आहे. ते वापरण्यासाठी सोपे आणि हलके असून त्यामुळे त्यासाठी लागणारी जास्त जागा किंवा वजनाची काळजी करण्याची गरज नाही.
याशिवाय, एका छोट्या कंट्रोलरद्वारे तुम्ही बॅटरी चार्ज करणे आणि गरज असताना यूएसबी ऊर्जापुरवठा करणे यांच्यामध्ये निकड करु शकता आणि त्यामुळे तुमच्या मोबाइल फोनला किंवा एमपी ३ला टॉप अप करणे यूएसबीद्वारे ऊर्जा देणे, जेव्हा आणि जिथे गरज आहे तिथे शक्य होते. आणखी धमाल म्हणजे हा कंट्रोलर या मोबाइलला एका छोट्या एलईडी पॉकेट टॉर्चमध्ये एक पांढरा एलईडी प्रकाश कार्यरत करुन परावर्तीत करु शकतो.
पॉकरबँकच्या अनावरणाबाबत बोलताना श्री. आशिष मुतनेजा, संचालक क्वान्टम हायटेक मर्चंडायझिंग प्रा. लि. म्हणाले की, ‘‘आपण रोजच्या रोज इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करतो. जसे आपले मोबाइल फोन्स, टॅब्लेट्स इ. या सर्व शक्तिशाली साधनांचा मुख्य प्रश्‍न म्हणजे ते खूप जास्त ऊर्जा वापर करतात आणि त्यांची बॅटरी अत्यंत कमी वेळात वाहून जाऊ शकते. त्यामुळे ऊर्जेशिवाय या अत्यंत स्मार्ट आणि महागड्या साधनांचा वापर करता येत नाही आणि ते केवळ पेपरवेट्स ठरतात. आमच्या सातत्यप्ाूर्ण संशोधनाशी सुसंगत राहून आम्ही आमच्या पहिल्या ७८०० एमएएच स्मार्ट पॉवर बँकचे अनावरण करत आहोत. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन सातत्याने स्मार्ट राहील. त्यामुळे तुमच्या साधनांचे जीकनमान काढेल आणि तुमच्या साधनांचा कापर अनेक तास तुम्हाला करता येईल.’’
अत्यंत सुंदर मोझॅक पांढर्‍या रंगात असलेल्या स्मार्ट पॉवर बँकमध्ये ६ महिन्यांची वॉरंटी असून त्यात बॅटरीचाही समावेश आहे. हे उत्पादन सर्व आघाडीच्या रिटेल आऊटलेट्स आणि इ कॉमर्स केबसाइटवर उपलब्ध आहे.
क्वान्टम बाबत
२००२ साली स्थापन झालेली आणि नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली क्वान्टम हायटेक आज ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सुरक्षा उपाययोजना आणि उच्च दर्जाच्या आयटी वर्गातील आघाडीची कंपनी असून ती ‘क्वान्टम हायटेक क्यूएचएमपीएल’खाली चालते. त्यांनी अत्यंत परवडणार्‍या दरात सर्वोच्च पातळीचा दर्जा देण्याचे वचन दिले आहे.
या कंपनीचे भारतात अद्ययावत संशोधन आणि विकास केंद्र असून त्याचे लक्ष अद्ययावत जागतिक दर्जासह दर्जा नाकीन्यपूर्णतेवर आहे. अवघ्या कमी कालावधीत क्वान्टमने ‘दर्जा’ आणि ‘परवडणारे दर’ यांच्या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाचे ब्रँड म्हणून आपले नाव सिद्ध केले आहे.
तंत्रज्ञानात केंद्रस्थानी असलेल्या क्वान्टमचे आपल्या मोठ्या साखळीद्वारे संपूर्ण भारतात अस्तित्त्व असून त्यात २०० वितरक, २०,००० पेक्षा अधिक रिसेलर्स आणि २५ सेवा केंद्रे आहेत. ते क्वान्टमच्या हायटेक पावलाला एक मजबूत पकड मिळकून देण्यासाठी शक्तिशाली खांब म्हणून काम करतात.
अधिक माहितीसाठीः www.qhmpl.com; www.facebook.com/quantumhitech; twitter.com/quantumhitech
मीडिया विषयक माहितीसाठी संपर्क साधाः
ध्वनी शाह
सायनॅप्स पीआर
मो.ः ९७६९४३५८९३/ ९८३३०४३३९४
ई-मेल आयडी ः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it