Wednesday, Feb 21st

Headlines:

एसटीके ऍक्सेसरीजकडून सोप २ पॉकरबँकचे अनावरणः तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त शक्तिशाली

E-mail Print PDF
unipb3in1ip5-left
unipb3in1ip5-behind-phone
unipb3in1-ip5-charging
मुंबई, ः तुम्ही मागील वेळी विमानतळाकर प्लग पॉइंटच्या मुद्यावरुन दुसर्‍या व्यक्तीसोबत भांडल्याचे तुम्हाला आठवते ना? तसेच कधीही उपलब्ध नसलेल्या चार्जिंग स्टेशनचा कायम चाललेला शोधही..!
ग्राहकांच्या सातत्याने वाढत्या ऊर्जेच्या गरजा समजून घेताना एसटीके या विविध मोबाइल फोन्स आणि कॉम्प्य्ाुटिंग ऍक्सेसरीजच्या श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने आपल्या सर्वाधिक नावीन्यप्ाूर्ण उत्पादनांपैकी एक पॉकर बँक ‘३ इन १ सोप पॉवर बँक’चे अनावरण केले आहे. त्यातून तुमच्या सर्व ऊर्जा उपाययोजनांची गरज एका क्षणात पूर्ण होईल. त्याच्या विविधांगी चार्जिंग क्षमतांद्वारे ही उत्तम दर्जाची पॉवर बँक अनेक पोर्टेबल गॅजेट्सना उपय्ाुक्त ठरते. त्यामुळे तो ऍपल, सॅमसंग, एचटीसी, सोनी, एलजी, लिनोव्हो, मोटोरोला, ब्लॅकबेरी, डेल, गूगल, एचपी, नोकिया, पॅनासोनिक आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्ससाठी एक उत्तम पोर्टेबल ऊर्जा स्त्रोत ठरतो.
या चांगल्या रितीने डिझाइन केलेल्या पॉकर बँकची किंमत ३२९९/- रुपये असून तो एक सोप केस सारखा दिसतो. अत्यंत हलका आणि छोटा व त्यामुळे तो नेण्यासाठी सोपा आहे आणि एका मायक्रो यूएसबी कनेक्टरसोबत येणार्‍या साधनांसाठी तो उपयुक्त आहे. तो तुमचा स्मार्टफोन असो, टॅब्लेट, गेमिंग साधन, एमपी३/एमपी४ प्लेयर्स किंवा इतर पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स, तुम्ही ते सहजपणे चार्ज करु शकता!
ही पॉकरबँक आपल्या मायक्रो यूएसबी पोर्टच्या माध्यमातून तीन ऍन्ड्रॉइड साधनांशी एकाच वेळी जोडली जाऊ शकते. वापरकर्ते आयफोन ४ आणि आयफोन ५ मॉडेल्स बंडल्ड केबल्सच्या माध्यमातून जोडू शकतात. आपल्या ३ इन १ सोप २ पॉकरबँकसह प्रवासात किंवा बाहेर जाताना विविध चार्जर्स सोबत नेण्याची आपली गरज संपली आहे.
४५०० एमएएच सोप २ पॉवर बँक गॅजेट्स आणि म्युझिक प्लेयर्सना दुप्पट वेळ ऊर्जा देऊ शकते. (हॅन्डसेट्स/मीडिया साधने यांच्यावर चार्जिंगचा कालावधी बदलू शकतो.) ही पॉवर बँक दीर्घकाळासाठी कोणत्याही अडथळ्याविना संपर्क आणि मनोरंजन देऊ शकते आणि चार्जिंगसाठी सुमारे ५-६ तास घेते.एसटीके सोप २ पॉवर बँक विविध साधनांसाठी विविध चार्जिंग वेगाची निकड करण्याची संधी देते. पॉवर बँक प्रात्यक्षिक वापरासाठी तयार केलेली असून सोयही मनात ठेवली आहे. त्यात एक स्मार्ट एलईडी चार्ज इंडिकेटर आहे, ज्यातून चार्जिंगनंतर पॉवर बँकमध्ये उरलेली ऊर्जा पाहता येते. त्यामुळे वापरकर्ते आणखी वापर करण्यासाठी चार्जरला य्ाूएसबीशी जोडू शकतात. सोप २ पॉवर बँकची रचना खास पद्धतीने करण्यात आली असून सर्व साधनांना आकश्यक असलेल्या तात्काळ लाइफलाइनची भूमिका ते बजावते.
सोप २ पॉवर बँकच्या अनावरणानिमित्ताने बोलताना श्री. पुनीत गुप्ता, एसटीके प्रमुख भारत आणि सार्क म्हणाले की, ‘‘आम्हाला या नवीन सोप पॉकर बँकचे अनावरण करताना खूप आनंद होत आहे. ही एक पोर्टेबल बँक आहे, जी आजच्या पिढीच्या बदलत्या गरजांनुरुप आहे. सोप टू पॉवर बँक ग्राहकांच्या बाहेर असताना किंवा प्रवासातल्या अपुर्‍या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करते. हे भारतातील अत्यंत नाविन्यप्ाूर्ण आणि खासरितीने डिझाइन केलेले उत्पादन असून एसटीकेला या इतरांपेक्षा वेगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो.’’
३ इन १ सोप २ पॉवर बँक उच्च तंत्रज्ञानात्मक विश्‍वसनीय शैली व्यक्त करते आणि उच्च क्षमतांच्या पॉवर बँक्सच्या सोयीकरिता हा अगदी योग्य विकल्प आहे. ही उत्कृष्ट सोप २ पॉकर बँक आता भारतभरात उपलब्ध आहे.
एसटीके ऍक्सेसरीज बद्दलः
एसटीके ऍक्सेसरीज हा सँटोक समूहाचा विभाग असून दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपाय पुरवठादार आहे. तसेच जगभरात उत्पादनांचे रेखाटन, उत्पादन, आणि वितरण करणारी कंपनी म्हणून हिची ओळख आहे. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवरुन लक्षात येते की, एसटीके ऍक्सेसरीज डिझाइन, संशोधन, विकास आणि उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. कंपनी गेली २० वर्ष मोबाइल ऍक्सेसरीज उद्योगावर वर्चस्व गाजवत असून सध्या १२ देशांमध्ये कार्यरत आहे.
कंपनी आजच्या डिजिटल युगात आघाडीवर असून ती दैनंदिन डिजिटल आय्ाुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनांचे डिझाइन व उत्पादन करते. ग्राहकांचे समाधान कायम राखणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
इंग्लंड, य्ाुरोप व आशियामध्ये वेगवान आणि कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी कंपनीने हिथ्रो विमानतळाजवळ आपले गोदाम व लंडनमधील प्रमुख मोटरवेजजकळ कार्यालये स्थापन केली आहेत. एसटीकेची कार्यालये य्ाुरोप, आशिया, मध्य-पूर्व, अमेरिका आणि आफ्रिका येथे असून चीनमध्ये त्यांचे उत्पादन केंद्र आहे.
अधिक जाणण्याकरिताः www.stk-acc.com/in/ |   f/STKaccIndia   | t/@STKIndia

मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
रीमा चौरासिया
सायनॅप्स पीआर
फोनः ८०८७८४३२५६/ ९७६९९१४६३४
ई-मेल आयडी ःë This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it