Wednesday, Feb 21st

Headlines:

आयबॉलचा लोकप्रिय ५.१ स्पीकर अद्ययावत प्रथेसह अधिक सामर्थ्यशाली!

E-mail Print PDF
14-july-iball-speaker
वैशिष्ट्ये- ब्लूटूथ सक्षम कोणत्याही उपकरणाच्या माध्यमातून वायरशिवाय म्य्ाुझिक स्ट्रीम करा, स्पष्ट व स्फूर्तीदायक ट्रान्समिशन करिता प्रगत ब्लूटूथ ४.० तंत्रज्ञान डिजिटल टच बटन्ससह ५.१ मल्टीमीडिया स्पीकर्स  हाय पॉवर आऊटपूट आणि कमी डिस्टॉर्शन सर्किट  विविध इनपूट विकल्प - ५.१/२.१/य्ाूएसबी/एसडी  उच्च गुणकत्तायुक्त एफएम रेडिओ रिसेप्शन डिजिटल एलईडी डिस्प्ले डायरेक्ट ट्रॅक सिलेक्शन विकल्पासह पूर्णपणे कार्यात्मक रिमोट कंट्रोल  इंडिव्हिज्य्ाुअल चॅनेल व्हॉल्यूम कंट्रोल खोलवर व स्पष्ट साऊंडकरिता फूड वूड स्पीकर आयबॉलला नाविन्यप्ाूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांमध्ये विशेषज्ञता प्राप्त आहे. आयबॉलने आपल्या फुल कूड स्पीकर्सच्या शृंखलेमध्ये एक नवीन उत्पादन - ‘बूस्टर बीटीएच ५.१ मल्टीमीडिया स्पीकर’चा समावेश केला आहे. बूस्टर ५.१ एक अत्यंत लोकप्रिय ५.१ मल्टीमीडियासह होम थिएटर स्पीकर आहे आणि आता याला अत्यंत आकश्यक ब्लूटूथ बिल्ट-इन सह लॉन्च करण्यात आले आहे.
आयबॉल बूस्टर ५.१ मल्टीमीडिया स्पीकर्सना एका क्लासिक वूडन कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे आणि खोलवर व स्पष्ट बास साऊंड क्वालिटी प्रदान करण्याकरिता तयार करण्यात आले आहे. स्पीकर्समध्ये क्लासी फ्रंट पॅनेल आणि वूडन फिनिश कॅबिनेट देखील आहे, ज्याला प्रत्येक घराच्या इंटीरियर्ससह चांगल्याप्रकारे जुळवून घेण्यात आले आहे.
बूस्टर बीटीएच ५.१ प्रगत ब्लूटूथ ४.० तंत्रज्ञानाद्वारे पॉकर्ड आहे, ज्याला म्युझिक स्ट्रीम करण्याकरिता कोणत्याही ब्लूटूथ कार्यक्षम उपकरणासह जोडता येऊ शकते. स्पीकरची निर्मिती ब्राइट एलईडी डिस्प्लेमध्ये करण्यात आली आहे, जी याचे लूक आकर्षक बनवितात आणि त्याबरोबरच डिजिटल टच बटन्स व्हॉल्य्ाूमच्या स्तराला नियंत्रित करणे सहज बनवितात.
स्पीकर्सना विशेषज्ञतेसह बनविण्यात आले आहे, जेणेकरुन हे उच्च पॉकरयुक्त आऊटप्ाूट आणि कमी डिस्टॉर्शन प्रदान करतात. हे संगीत ऐकण्याचा अनुभव आनंददायक बनवितात. मनोरंजनाचा अनुभव अधिक चांगला बनविण्याकरिता बूस्टर बीटीएच ५.१ द्वारे २.१ आणि ५.१ च्या विविध इनप्ाूट सपोर्टस्‌ना सादर केले जाते, जे याला पीसी किंका डीव्हीडी प्लेयरसह कनेक्ट करण्याचे प्ाूर्ण स्कातंत्र्य प्रदान करते. बाहेरील कापराकरिता याला य्ाूएसबी स्लॉट आणि एसडी स्लॉटसह बनविण्यात आले आहे, जेणेकरुन तुम्ही संगीताचा आनंद घेऊ शकाल.
मनोरंजनाचा उच्च स्तर कायम राखण्याकरिता बूस्टर बीटीएच ५.१ ला बिल्ट-इन एफएम फीचरसह सादर करण्यात आले आहे, जे तुम्हाला आपल्या पसंतीचे स्टेशन ऐकण्याची व क्लासिक मेलडी आणि त्याबरोबरच पसंतीची गाणी ऐकण्यामध्ये सक्षम बनविते. या बूमिंग स्पीकर्ससह पूर्णपणे कार्यशील रिमोट देखील सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये डायरेक्ट ट्रॅक सिलेक्शन ऑप्शन आहे, ज्यामुळे तुम्ही यूएसबी/ एसडी/ एफएम मोड्समध्ये थेट आपल्या पसंतीची गाणी/ चॅनेल्सपर्यंत पोहोचू शकता.
पॉकर पॅक्ड बूस्टर बीटीएचची किंमत केकळ ६,९९९/- रुपये आहे, जी या श्रेणीमध्ये याला सर्वात आकर्षक खरेदी बनविते.
आयबॉल विषयीः टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे.
एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २७ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ३५ पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
आयबॉलने आतापर्यंत २४ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची किक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २४ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १२५ पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोनकरिता बॉलीकूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधाः
अंकिता मेहता
मोबाईलः ९८२०९६२०२७
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it