Sunday, Feb 18th

Headlines:

फेंडा ऑडियो (एफऍन्डडी) द्वारे ४.१ होम थिएटर स्पीकर- एफ-१२०० यु दाखल

E-mail Print PDF
13-may-speaker
नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करुन एफऍन्डडीचे तुमचा संगीत ऐकण्याचा, चित्रपट पाहण्याचा आणि गेमिंगचा अनुभव सुधारण्याचे ध्येय
ध्वनी तंत्रज्ञानामधील अग्रगण्य फेंडा ऑडियो (एफऍन्डडी)ने ३६००डब्ल्यू पीएमपीओ ऑफर करणार्‍या ‘एफ१२००यू’ होम थिएटर स्पीकर्ससह ४.१ स्पीकर श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. घरामध्ये सिनेमागृहाचा अनुभव आणणार्‍या वैशिष्ट्‌यांसह ही स्पीकर सिस्टिम ४,९९०/- रुपयांच्या किफायतशीर किंमतीमध्ये उत्कृष्ट ध्वनी पुरवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या सोयीप्रमाणे संगीत, चित्रपट आणि गेम्ससाठी उत्कृष्ट ध्वनीच्या शोधात असणार्‍या ग्राहकांची ऑडियो अपेक्षा एफ१२००यू पूर्ण करतो. सब-वूफर ४ इंच फुल-रेंज ड्रायव्हरनेयुक्त आहे आणि सॅटेलाईट स्पीकर्स हाय परफॉर्मन्स आऊटपूटसाठी ४-इंच फुल रेंज ड्रायव्हर्सद्वारे समर्थित आहेत. पीएलएल तंत्रज्ञानाद्वारे कार्यरत असणार्‍या १०० स्टेशन्सपर्यंतचे स्टोअरेज पुरकिणार्‍या बिल्ट-इन डिजिटल एफएम प्लेयरसोबत हे उत्पादन श्रोत्यांच्या अनेकविध मूड्सशी सुसंगत आहे.
हे ऑल-इन-कन उत्पादन यूएसबी/एसडी कार्ड, पीसी, टीव्ही, एमपी३, सीडी आणि डीव्हीडी प्लेयर यांसारख्या विविध मीडिया उपकरणांशी सहजतेने कनेक्ट होऊ शकते. अनोखी वर्तुळाकार सॅटेलाईट डिझाईन आणि हेवी ड्युटी मेटल ग्रिल ध्वनी गुणवत्ता सुधारण्यासोबत याचे अस्तित्त्वही ठळक करते. याव्यतिरिक्त, एफ १२००यूचे सबवूफर कूडन कॅबिनेटने युक्त आहे, जे मजबूत आणि कमीत-कमी अडथळायुक्त बास वितरित करते. वूड अडथळा कमी करते आणि बास रुम स्पष्ट, पॉकरफुल आवाज यांसोबत भरुन टाकते. निःसंदेहपणे हे नवीन उपकरण तुमचे आवडीचे संगीत ऐकण्यासाठी उत्तम मार्ग आहे.   
या दाखलीकरणाविषयी बोलताना श्री. राजेश बन्सल, संचालक, एफऍन्डडी म्हणाले, ‘‘रास्त दरातील उत्पादन तसेच चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनाच्या शोधात असणार्‍या ग्राहकांसाठी उत्कृष्ट नवीन श्रेणीतील - ४.१ होम थिएटर स्पीकर सिस्टिमची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. असंख्य ग्राहकांना सेवा देण्यासोबत एफ १२०० यू वापराकरिता सोयीस्कर आणि ऊर्जेची बचत करणारी स्पीकर सिस्टिम आहे.’’  
ही होम थिएटर सिस्टिम ऍक्सेसिबिलिटी आणि कम्फर्ट सुधारुन फ्लोरेसंट फुल फंक्शन रिमोट कंट्रोल वापरुन वापरकर्त्यांना सिस्टिम संचलित करु देते. ४.१ श्रेणीतील ही उत्तम ऑफरींग उत्कृष्ट स्टाईलसोबत घरामध्ये प्रत्यक्ष सिनेमॅटिक अनुभव देते आणि ते देखील अडथळा न आणता. फक्त तुम्हाला पॉपकॉर्न खात बसायचे आहे आणि या अनुभकाचा आनंद घ्यायचा आहे.   

एफऍन्डडी किषयी: २००४ मध्ये स्थापन झालेली एफऍन्डडी भारतीय बाजारपेठेत ध्वनीचा दर्जेदार अनुभव आणण्याप्रती कटिबद्ध आहे. एफऍन्डडीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ४० पेक्षा जास्त उत्पादनांची व्यापक शृंखला सादर करण्यात येते, जी देशभरातील सर्क प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स (क्रोमा, विजय सेल्स इत्यादी) आणि डीलर ठिकाणी उपलब्ध आहेत.
बाजारक्षेत्राची सखोल जाण आणि नाकिन्यप्ाूर्ण धोरणे क उत्पादने एफऍन्डडी यूझर अनुभकामध्ये काढ करतात. उत्कृष्ट आऊटप्ाूट परिणाम आणि नकीन य्ाुगाच्या डिझाईन्ससह एफऍन्डडी उत्पादने किकिध ग्राहकांच्या सर्काधिक आकर्षक मागण्यांची पूर्तता करतात.
एफऍन्डडीने बरेच अवॉर्डस् प्राप्त केले आहेत. तसेच हे अवॉर्डस् उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि टेक्निकल क्षमतांमुळे त्यांनी प्राप्त केले आहेत. यांमध्ये २०१२ मध्ये सर्वात मूल्यवान मल्टीमीडिया स्पीकर्स करिता डिजिटल टर्मिनल अवॉर्ड’, २०११ मध्ये डिजिट अवॉर्ड फॉर बेस्ट स्पीकर्स, चिप - बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड २०११, चिप - बेस्ट व्हॅल्य्ाू ऑन ग्रुप टेस्ट ऑफ पोर्टेबल स्पीकर्स कम्पॅरिझन क इतरांचा समावेश आहे. अवॉर्ड सेक्शनमधील नवीन भर म्हणजे मायक्रोसॉफ्ट इन कम्पलिटली बॉस चॅलेंज द्वारे दिल्लीमध्ये एफऍन्डडीला अग्रगण्य ३ कंपन्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे आणि इंक. १००. द्वारे आयोजित भारतातील सर्वाधिक अभिनव एसएमई कंपन्यांमधील एक म्हणून एफअँडडी ओळखली जाते.
अधिक तपशीलासाठी कृपया संपर्क साधा ः
जयना शहा
सायनॅप्स पीआर
०९८३३७४३१०२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it