Sunday, Feb 18th

Headlines:

आयबॉलने ऍन्डी ४.५ पी, ग्लिटर लॉंच केलेः क्वाड कोअर पॉवरने सुसज्ज

E-mail Print PDF
1-group
2-group

आपल्या नाविन्यता आणि नवीन तंत्रज्ञानात्मक उत्पादनांकरिता प्रसिद्ध असलेल्या आयबॉल ब्रँडने नवीन ‘ऍन्डी ४.५ ग्लिटर’च्या लॉंच करण्यासह आपल्या ऍन्डी शृंखलेचा आणखी विस्तार केला आहे. आपल्या नावानुरुप हा फोन अत्यंत शक्तिशाली १.३ गीगाहटर्‌‌झ क्वाड कोअर प्रोसेसर आणि ४.५ इंच हाय ब्राइट डिस्प्ले सह पॉवर पॅक्ड परफॉर्मन्सला सुनिश्‍चित करतो.
ग्लिटरेट्टी स्टार फोन ‘ऍन्डी ग्लिटर’ तुमच्या विविध प्रकारच्या कार्यांच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण करत नाही. याचे १.३ जीएचझेड क्वाड कोअर प्रोसेसर कोणत्याही त्रासाशिवाय स्मूथ इंटरफेसच्या विविध प्रकारच्या ऍप्सच्या कार्यचालनाची अनुमती प्रदान करतो. आपल्या मोठ्या ४.५ इंच एफडब्ल्यूव्हीजीए हाय ब्राइट डिस्प्ले सह सुपर फास्ट प्रोसेसर उत्कृष्ट ग्राफिक्स व शार्प इमेजेस सह उत्कृष्ट पिक्चर उपलब्ध करतेच, शिवाय आपल्या डोळ्यांवर ताण येऊ न देता समग्रतेने उत्कृष्ट अनुभव उपलब्ध करते.
चमकदार ऍन्डी ग्लिटरमध्ये एलईडी फ्लॅशसह एक उत्कृष्ट ८एमपी ऑटो फोकस कॅमेरा उपलब्ध आहे, जो व्हिडिओज आणि फोटोंची क्वालिटी वाढवतो आणि व्हिडिओ कॉलिंग व आपले फोटो घेण्याकरिता एक स्पष्ट फ्रंट कॅमेरा उपलब्ध करतो. ३जी एचएसपीए ऍन्डी ग्लिटर तुम्हाला २१एमबीपीएस डाऊनलोड आणि ५.७६ एमबीपीएस अपलोडचा स्पीड उपलब्ध करतो. हा ३जी स्पीडशी मेळ साधतो आणि गेम्सच्या चाहत्यांसाठी परिपूर्ण आनंद प्रदान करतो.

वैशिष्ट्येः
११.४३ सेमी (४.५’’) एफडब्ल्यूव्हीजीए (८५४ र्े ४८०) हाय ब्राइट डिस्प्ले शक्तिशाली क्वाड कोअर १.३ गीगाहटर्‌‌झ कोर्टेक्स ए७ ऍडव्हान्ड प्रोसेसर
३जी एचएसपीए  डाउनलिंक २१ एमबीपीएस, अपलिंक ५.६एमबीपीएस
एलईडी फ्लॅशने युक्त उत्कृष्ट ८ एमपी कॅमेरा
व्हिडिओ कॉलिंग करिता फ्रंट
४जीबी इंटर्नल मेमरी
१४५० एमएएच बॅटरी
जेली बिन ४.२.२
जीपीएस व ए-जीपीएस रेकॉर्डिंग सहित एफएम रेडिओ
मल्टिपल थीम्सने युक्त स्पेशल यूआय
ऑटो कॉल रेकॉर्डिंग फिचर सह
वायरलेस डिस्प्ले
फ्लिप टू म्यूट

हा ४जीबी इंटर्नल मेमरीने पाठबळ प्राप्त आहे, ज्याला ३२जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. याला एका प्रभावशाली बॅटरीने बनविण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक संगीत ऐकू शकता, मोठ्या कालावधीपर्यंत गप्पा मारु शकता, जास्त ब्राऊझिंगचा आनंद घेउ शकता आणि बरेच व्हिडिओज पाहू शकता. ऍन्डी ग्लिटरवर सर्वकाही कमीच वाटेल.
ऍन्डी ग्लिटर एका अत्यंत विशेष यूआय थीम्सवर आधारित आहे, जे याच्या सौंदर्यात भर घालते. तंत्रज्ञान प्रेमींकरिता याची -फ्लिप टू म्यूट’ विशेषता अत्यंत आकर्षक आहे, ही तुम्हाला मीटिंग किंवा कॉन्फरन्सच्या मध्ये कॉल म्यूट करण्याची सुविधा प्रदान करतो. याकरिता, तुम्हाला केवळ वरुन खाली फ्लिप करावे लागेल.
याव्यतिरिक्त, यामध्ये वाय-फाय, वायरलेस डिस्प्ले कनेक्टिव्हिटी व ब्लूटूथ टीथरिंग यांसारखी इन्स्टा कनेक्ट वैशिष्ट्ये आहेत, जी प्रवासादरम्यान किंवा गतीमान अवस्थेत कार्य शक्य करते. योग्य लोकेशन शोधण्यासाठी जीपीएस आणि ए-जीपीएस तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीला प्रमुख बनविते.
आयबॉल ऍन्डी ग्लिटरमध्ये बरीच खास वैशिष्ट्ये सादर करण्यात येत आहेत आणि याची किंमत केवळ ७,३९९ रुपये (एमआरपी ८,२९९ रुपये) आहे. ही या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट खरेदी आहे. आयबॉल विषयीः
टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे.
एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २७ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ३५ पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
आयबॉलने आतापर्यंत २४ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २४ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १२५ पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोनकरिता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
अंकिता मेहता
फोनः ९८२०९६२०२७

ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it