Sunday, Feb 18th

Headlines:

वर्जिन कोकोनट ऑइल

E-mail Print PDF
virgin-coconut-oil-1
health-benefits-of-virgin-coconut-oil
वर्जिन कोकोनट ऑइल (Verigin Coconut Oil) म्हणजे चांगल्या प्रकारे पक्व झालले व ताज्या नारळापासून, विशेष प्रक्रिया करून, नारळाचे स्वतःचे नैसर्गिक जीवनावश्यक सत्त्व जसेच्या तसे ठेऊन तयार केलेले तेल. वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये आवश्यक असलेले जीवनसत्त्व वाचवण्यासाठी कोणतेही रासायनिक प्रक्रिया केलेली नाही. कोणतीही प्रक्रिया न करता हे वर्जिन कोकोनट ऑर्इल वापरण्यास योग्य आहे. वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये 9 प्रकारचे फॅट्टी ऍसिड आहेत ते पुढील प्रमाणेः Caproic, Caprylic, Capric, Lauric, Myristic, Stearic, Oleic, and Linoleic Acid. वैज्ञानिकदृष्टया वर्जिन कोकोनट ऑर्इल हे मानवी स्वास्थासाठी म्हणजेच नवजात बालक, लहान मुले, पुरूष व महिलांसाठी खुप उपयोगाचे आहे. तसेच वर्जिन कोकोनट ऑर्इल पिण्यासाठी व त्वचेला लावण्याठी योग्य आहे.

वर्जिन कोकोनट ऑर्इल मध्ये असलेल्या स्वतःच्य अद्वितीय गुणधर्मामुळे वर्जिन कोकोनट ऑइल अन्नप्रक्रिया, सौंदर्यAप्रसाधने व औद्योगिक क्षेञामध्ये व्यापकदृष्टया उपयोग होतो.

वर्जिन कोकोनट ऑर्इलमध्ये अनेक गुण आहेत, ते पुढील प्रमाणेः
1.    नैसर्गिक प्रक्रियाद्वारे तयार केलेले तेल.
2.    कच्च्या स्वरूपात खाऊ शकतो.
3.    सुखद सुवास.
4.    त्वचेसाठी योग्य.
5.    पदार्थ तळण्यासाठी योग्य.
6.    तळलेले पदार्थ जास्त काळ टिकतात.
7.    चिकटपणा कमी प्रमाणात.
8.    नवजात बालकासाठी उत्कृष्ट तेल.
9.    केसांसाठी योग्य.
10.    रोज मॉलिश करण्यास योग्य.

औषधीय व पोषणविषयक फायदेः

1.    पचनास योग्य.
2.    नवजात बालकास परिपुर्ण अन्नाचे स्ञोत.
3.    विटामिन A इ
4.   कॉलेस्ट्रॉल नाही व कॉलेस्ट्रॉल वाढवत नाही.
5.    शरीरातील चरबी कमी करते.
6. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी उत्कृष्ट.

वर्जिन कोकोनट ऑर्इलचा आरोग्यासाठी उपयोगः

1.    त्वचाः
"    मच्छर/किटकाचा चावा, खाज, कापणे, घाव, खरचटणे, पुटकुळया, जळणे, सुर्याचे चट्टे, पायाच्या भेगा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, खरूज, त्वचेचा कर्करोग, पुर्वीच्या कर्करोगाची जखम, मॉलिश.
2.    केसः
"    डोक्यातील कोंडा, केस वाढण्यासाठी, उवा रोधक.
3.    तोंडः
"    ओठ फाटणे, हिरडयांचा आजार, दातांची पोकळी, दात दुखणे, गळयाचा ञास.
4.    Thyroid Function :
"    जास्त वजन, हातAपाय थंड पडणे, थकावट, डोकेदुखी, चिडखोरपणा, सूज, चिंता, स्मरण शक्ती, एकाग्रता, कामवासना कमी असणे, शरीराचे तापमान कमी असणे, रोगप्रतिकार शक्ती, हाडांच्या जोडांमधील दुखणे, अनियमित मासिक पाळी.
5.    कर्करोगः
"    मोठे आतडे, स्तन, त्वचा, यकृत, टयूमर
6.    इतरः
"    दमा, मधुमेह, सोयरासिस, उच्च रक्तदाब, सर्दी, रक्ताची उल्टी, टायफइड, पोटातील अल्सर, खोकला

प्रमाणः

वर्जिन कोकोनट ऑर्इल रोज 3-4 मोठे चमचे घेण्याची शिफारस आहे ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबुत केली जाते. रोजच्या आहारामध्ये नारळाचा वापर जास्त करावा आणि जेवण करण्यासाठी नारळ तेलाचा वापर करावा.