Saturday, Jan 20th

Headlines:

श्रद्धा-अंधश्रद्धा

E-mail Print PDF
magic
माझी असते ती श्रद्धा, दुसर्‍याची असते ती अंधश्रद्धा असे माझ्या मनात नेहमी येते. आपण डावे उजवे फारच करीत असतो. एखाद्यावर अधिक मर्जी करते. झुकते माप त्याच्या पदरी पडते. आपली मते योग्य दुसर्‍याची अयोग्य हे आपले ठाम मत असते. आपली मते तरी स्थिर असतात का? छे, काळ, वेळ, व्यक्ती, देश यानुसार आपली मते बदलतात. त्या त्या प्रसंगी तीच मते योग्य असाही आपला अट्टाहास असतो. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याला कित्येक वर्षेमान्य होण्यासाठी वाट पहावी लागली. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला किंमत आहे. विविध मतांची मोट बांधणे कठीणच जाणार. निर्णय बहुमतानेच घ्यावा लागतो. कारण एकमत होणे दुरापास्तच असते. अल्पसंख्यांक गट हल्ली वरचढ होऊ लागले आहेत. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष झाला की त्यांची तत्वे बदलतात. स्वतःच सत्तेवर असताना घेतलेले निर्णय आता त्यांना नको वाटतात. त्या विरूद्ध उभारलेल्या आंदोलनाला अनेकदा हिंसक वळण लागते.
माझ्या श्रद्धेमुळे इतरांचे अहित होत नाही. इतकी जबाबदारी मी पाळली तर संघर्षाचे कारणच उरणार नाही. इतर म्हणजे मी स्वतः कुटुंबपातळीवर माझे कुटुंब, सोसायटी, वस्ती, धर्म, जात, राष्ट्र, मानव पातळ्यांवर हा विचार व्हायला हवा. हा विचार होतो का? वैयक्तिक साधनेने मिळालेले बळ दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वापरले जाणार असेल तरी ती साधना श्रद्धायुक्त असणारच नाही. ऋषीमुनींनी पूर्वापार विश्‍वशांतीसाठी प्रार्थना केली आहे. हल्लीचे संतही विश्‍वात्मक सुखासाठी दान मागतात. विश्‍वाची चिंता करतात. सर्वांचे कल्याण होवो, दुःखरहित अज्ञानयुक्त समाज व्हावा अशी मागणी सर्वात्मक चैतन्याकडे करतात. शांती प्रस्थापित व्हावी म्हणून स्वतःचा आदर्श उभा करतात. आयुष्यभर प्रयत्नशील राहतात. हे अंधश्रद्धेतून निश्‍चितच होत नाही. सर्वश्रेष्ठ चैतन्य शक्तीवर आणि प्रत्येक कणाकणांत वसलेल्या त्याच्याअंशावर त्याची श्रद्धा असते.एळाद्या विचाराची सुरूवात होते तेव्हा सर्वच चांगले वाटते. लहान बालकाचा निरागसपणा त्यात असतो. तो उत्तम विचार सर्वदूर पसरावा ही इच्छाही वाईट नाही. पण प्रसार-प्रचाराचा हव्यास सुरू होतो. विशिष्ट प्रणाली, गट अधिक विस्तृत व्हावा म्हणून अघोरी उपाय हळूच आत घुसतात. श्रद्धा कधी अंधश्रद्धा होते. समजतच नाही. दोन्हीतली सीमारेषा फार तरल आहे, अंधुक आहे. ती ओलांडली जात नाही. यासाठी सतत डोळसपणे काळजी घ्यायला हवी.
भानामती, जादूटोणा, जारण मारण, करणी, संमोहन, काळी विद्या फक्त खेडूतांना, अशिक्षितांनाच नव्हे तर सुशिक्षित, नागरी समाजावर अंमल गाजवतात. आधुनिक शास्त्रात पारंगत असलेले विद्वान, राजकारणी धुरीण, शिक्षणतज्ञ इ. वर गारूड घातले जाते. काळी विद्या असे याला म्हणण्याचे कारण ती आजपर्यंत तामसपणे वापरली गेली. काट्याने काटा काढावा या न्यायाने मूळ कृत्याला शह देणारे मांत्रिक गल्लोगल्ली असतातच. ते तुमचा खिसा सहज रिकामा करतात. एकदा बरा अनुभव आला की, त्याच मार्गावर जाणे पिडीताला सोपे वाटू लागते. हळुहळू तो खोल गर्तेत सापडतो. त्याचा विवेक सुटतो.
मंत्रशास्त्र पुरातन शास्त्र आहे. रोग, विषबाधा, मानसिक असंतुलन, आधी व्याधी-गंडे, दोरे, तीर्थ, अंगारा या सहाय्याने दूर करण्याची विद्या वंशपरंपरागत एखाद्या कुळात चालत आलेली असते. विशिष्ट साधनेने ती शक्ती जागृत ठेवावी लागते. कोणत्याही प्रकारचा मोबदला यासाठी घेतला जात नाही. केवळ समाजहीत हेच त्यांचे ध्येय असते. वावगे वागले तर शक्ती नष्ट होईल असा धाक असतो. म्हणून म्हणा ते योग्य मार्गावर राहातात. विषाची परीक्षा पाह्यला सहसा कुणी तयार नसतो. बंडखोर वृत्ती कधी कधी उफाळते आणि शिष्य गुरूंचा पराभव होईल असे वर्तन करतात. मंत्रविद्येचा बाजार मांडतात. साधना चालू असते. परिणामावर फारसा उपसर होत नाही. त्यांची भीड चेपते. कधी आतून धोक्याची घंटी वाजली तरी त्याकडे सहज दुर्लक्ष होते. या जन्मातच कधी कधी त्याचे परिणाम भोगावे लागतात. किंवा सुकृत पुढच्या जन्मी असतेच बरोबर.
मंत्रशास्त्रज्ञाजवळ सूक्ष्मदृष्टी असते. एखाद्या व्यक्तीवर विपरित परिणाम झाला आहे याची जाणीव त्यांना होते. त्यावर तोडगा केला तर परिणाम दूर होतील या हेतूने ते तोडगा सुचवतात. उपाय सात्विक, राजस, तामस कोणत्याही प्रकारचा असू शकतो. तामस उपाय इतरांचे नुकसान करण्यासाठीच असतो. राजस उपाय आपले भले व्हावे म्हणून वेळप्रसंगी दुसर्‍याचे ओरबाडून घेतो. सात्विक मात्र स्वतःच्या भल्याबरोबर इतरांचेही भले करतो. तामस उपाय करूच नये. राजस सुद्धा टाळावा. आपल्याभोवती सात्विकतेचे कवच निर्माण करण्याच्या हेतूने साधना व्हावी.
विवाह जुळत नाही, नोकरी लागत नाही याचे कारण सापडेना. कुणीतरी करणी केली असावी अशी शंका घेऊ जाऊ लागली. बालवयापासून त्या मुलीकडे पाहून हिच्यावर वाईट करणी झालेली आहे, असे अनेकदा म्हटले गेले. उपाय सुचवले गेले. वडील दत्तभक्त पण कर्मकांडात न अडकणारे. आई पूर्णपणे नास्तिक. साहजिकच असे ऐकले तरी ते डगमगले नाहीत, सुचविलेले उपाय करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. आपण कुणाचे कधीही वाईट चिंतीत नाही, आपले कशाला कोण वाईट करेल. व्हायचे ते होणारच.अशी त्यांची दृढ भावना झाली. सात्विक जीवन जगण्याचा त्या मुलीवर बालवयापासून संस्कार झाला. आई वडिलांचे छत्र हरवल्यावरही ती डगमगली नाही. निर्भयपणाने मार्ग काढत राहिली.
तिची पन्नाशीकडे वाटचाल चालू झाली आहे. स्वतःचा संसार थाटला गेला नाही याची जराही खंत तिच्या मनात डोकावत नाही. कोणाचीही अडचण असो तिाा हात मदतीसाठी सदैव पुढे असतो. परतफेडीची अपेक्षान करता गरजेला धावून जाणे हा तिचा स्थायीभाव आहे. नोकरीसाठी आडमार्गाने पैशाची मागणी झाली. ते तिच्या मनाला कधीही पटले नाही. साहजिकच नोकरी मिळालीच नाही.
स्वतःच्या पायावर आपले जीवन उभे करायचे तर आर्थिक स्वावलंबन हवेच. जिद्दीने तिने स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. गुंतवणूक, विमा एजन्टचे काम चालू केले. व्यवसाय चहुबाजूंनी फुलत गेला. संतांची स्थाने, तीर्थस्थाने यांना भेटी देऊन सात्विकता वाढते यावर तिचा विश्‍वास आहे. निसर्गाच्या जवळ गेल्याने आपली नैसर्गिक शक्ती उमलते. योगसाधना त्या जोडीला रेकी, ऍक्युप्रेशर, मसाज इ. मध्ये ती पारंगत आहे. एकला चालोरे म्हणत पुढे चालू लागली तर भोवती कारवॉं समूह कसे जमत गेले कळलेच नाही. निरामय शरीर निर्भय मन, सद्बुद्धी असली की शुद्ध आत्मतत्व सापडते. त्याचा परिणाम इतरांवर होतो. तिचा प्रवास याची साक्ष आहे. मनात येते तिचे पालक ‘झुकणारे’ असते तर! अंधश्रद्धा असते तर!
-रत्नप्रभा जोशी
मुंबई, फोन-०२२-२६१४६२९५
lÕm-A§YlÕm
_mPr AgVo Vr lÕm, Xþgè`mMr AgVo Vr A§YlÕm Ago _mÂ`m _ZmV Zoh_r `oVo. AmnU S>mdo COdo \$maM H$arV AgVmo. EImÚmda A{YH$ _Ou H$aVo. PwH$Vo _mn Ë`mÀ`m nXar nS>Vo. Amnbr _Vo `mo½` Xþgè`mMr A`mo½` ho Amnbo R>m_ _V AgVo. Amnbr _Vo Var pñWa AgVmV H$m? N>o, H$mi, doi, ì`ŠVr, Xoe `mZwgma Amnbr _Vo ~XbVmV. Ë`m Ë`m àg§Jr VrM _Vo `mo½` Agmhr Amnbm AÅ>mhmg AgVmo. A§YlÕm {Z_w©bZ H$m`Úmbm {H$Ë`oH$ df}_mÝ` hmoÊ`mgmR>r dmQ> nhmdr bmJbr. bmoH$emhrV àË`oH$mÀ`m _Vmbm qH$_V Amho. {d{dY _Vm§Mr _moQ> ~m§YUo H$R>rUM OmUma. {ZU©` ~hþ_VmZoM ¿`mdm bmJVmo. H$maU EH$_V hmoUo XþamnmñVM AgVo. Aëng§»`m§H$ JQ> hëbr daMT> hmoD$ bmJbo AmhoV. gÎmmYmar nj {damoYr nj Pmbm H$s Ë`m§Mr VËdo ~XbVmV. ñdV…M gÎmoda AgVmZm KoVbobo {ZU©` AmVm Ë`m§Zm ZH$mo dmQ>VmV. Ë`m {dê$Õ C^maboë`m Am§XmobZmbm AZoH$Xm qhgH$ diU bmJVo.
_mÂ`m lÕo_wio BVam§Mo A{hV hmoV Zmhr. BVH$s O~m~Xmar _r nmibr Va g§Kfm©Mo H$maUM CaUma Zmhr. BVa åhUOo _r ñdV… Hw$Qw>§~nmVirda _mPo Hw$Qw>§~, gmogm`Q>r, dñVr, Y_©, OmV, amîQ´>, _mZd nmVù`m§da hm {dMma ìhm`bm hdm. hm {dMma hmoVmo H$m? d¡`pŠVH$ gmYZoZo {_imbobo ~i Xþgè`mMo dmB©Q> H$aÊ`mgmR>r dmnabo OmUma Agob Var Vr gmYZm lÕm`wŠV AgUmaM Zmhr. F$fr_wZtZr nydm©nma {dídem§VrgmR>r àmW©Zm Ho$br Amho. hëbrMo g§Vhr {dídmË_H$ gwImgmR>r XmZ _mJVmV. {dídmMr qMVm H$aVmV. gdmªMo H$ë`mU hmodmo, Xþ…Ia{hV AkmZ`wŠV g_mO ìhmdm Aer _mJUr gdm©Ë_H$ M¡VÝ`mH$S>o H$aVmV. em§Vr àñWm{nV ìhmdr åhUyZ ñdV…Mm AmXe© C^m H$aVmV. Am`wî`^a à`ËZerb amhVmV. ho A§YlÕoVyZ {ZpíMVM hmoV Zmhr. gd©loîR> M¡VÝ` eŠVrda Am{U àË`oH$ H$UmH$Um§V dgboë`m Ë`mÀ`mA§emda Ë`mMr lÕm AgVo.
EimÚm {dMmamMr gwê$dmV hmoVo Voìhm gd©M Mm§Jbo dmQ>Vo. bhmZ ~mbH$mMm {ZamJgnUm Ë`mV AgVmo. Vmo CÎm_ {dMma gd©Xÿa ngamdm hr BÀN>mhr dmB©Q> Zmhr. nU àgma-àMmamMm hì`mg gwê$ hmoVmo. {d{eîQ> àUmbr, JQ> A{YH$ {dñV¥V ìhmdm åhUyZ AKmoar Cnm` hiyM AmV KwgVmV. lÕm H$Yr A§YlÕm hmoVo. g_OVM Zmhr. XmoÝhrVbr gr_maofm \$ma Vab Amho, A§YwH$ Amho. Vr Amobm§S>br OmV Zmhr. `mgmR>r gVV S>moignUo H$miOr ¿`m`bm hdr.
^mZm_Vr, OmXÿQ>moUm, OmaU _maU, H$aUr, g§_mohZ, H$mir {dÚm \$ŠV IoSy>Vm§Zm, A{e{jVm§ZmM Zìho Va gw{e{jV, ZmJar g_mOmda A§_b JmOdVmV. AmYw{ZH$ emómV nma§JV Agbobo {dÛmZ, amOH$maUr YwarU, {ejUVk B. da Jmê$S> KmVbo OmVo. H$mir {dÚm Ago `mbm åhUÊ`mMo H$maU Vr AmOn`ªV Vm_gnUo dmnabr Jobr. H$mQ>çmZo H$mQ>m H$mT>mdm `m Ý`m`mZo _yi H¥$Ë`mbm eh XoUmao _m§{ÌH$ JëbmoJëbr AgVmVM. Vo Vw_Mm {Igm ghO [aH$m_m H$aVmV. EH$Xm ~am AZw^d Ambm H$s, Ë`mM _mJm©da OmUo {nS>rVmbm gmono dmQy> bmJVo. hiwhiy Vmo Imob JV}V gmnS>Vmo. Ë`mMm {ddoH$ gwQ>Vmo.
_§Ìemó nwamVZ emó Amho. amoJ, {df~mYm, _mZ{gH$ Ag§VwbZ, AmYr ì`mYr-J§S>o, Xmoao, VrW©, A§Jmam `m ghmæ`mZo Xÿa H$aÊ`mMr {dÚm d§ena§namJV EImÚm Hw$imV MmbV Ambobr AgVo. {d{eîQ> gmYZoZo Vr eŠVr OmJ¥V R>odmdr bmJVo. H$moUË`mhr àH$maMm _mo~Xbm `mgmR>r KoVbm OmV Zmhr. Ho$di g_mOhrV hoM Ë`m§Mo Ü`o` AgVo. dmdJo dmJbo Va eŠVr ZîQ> hmoB©b Agm YmH$ AgVmo. åhUyZ åhUm Vo `mo½` _mJm©da amhmVmV. {dfmMr narjm nmhçbm ghgm Hw$Ur V`ma ZgVmo. ~§S>Imoa d¥Îmr H$Yr H$Yr C\$miVo Am{U {eî` Jwê§$Mm nam^d hmoB©b Ago dV©Z H$aVmV. _§Ì{dÚoMm ~mOma _m§S>VmV. gmYZm Mmby AgVo. n[aUm_mda \$magm Cnga hmoV Zmhr. Ë`m§Mr ^rS> MonVo. H$Yr AmVyZ YmoŠ`mMr K§Q>r dmObr Var Ë`mH$S>o ghO Xþb©j hmoVo. `m OÝ_mVM H$Yr H$Yr Ë`mMo n[aUm_ ^moJmdo bmJVmV. qH$dm gwH¥$V nwT>À`m OÝ_r AgVoM ~amo~a.
_§ÌemókmOdi gyú_ÑîQ>r AgVo. EImÚm ì`ŠVrda {dn[aV n[aUm_ Pmbm Amho `mMr OmUrd Ë`m§Zm hmoVo. Ë`mda VmoS>Jm Ho$bm Va n[aUm_ Xÿa hmoVrb `m hoVyZo Vo VmoS>Jm gwMdVmV. Cnm` gmpËdH$, amOg, Vm_g H$moUË`mhr àH$maMm Agy eH$Vmo. Vm_g Cnm` BVam§Mo ZwH$gmZ H$aÊ`mgmR>rM AgVmo. amOg Cnm` Amnbo ^bo ìhmdo åhUyZ doiàg§Jr Xþgè`mMo Amoa~mSy>Z KoVmo. gmpËdH$ _mÌ ñdV…À`m ^ë`m~amo~a BVam§Mohr ^bo H$aVmo. Vm_g Cnm` H$ê$M Z`o. amOg gwÕm Q>mimdm. Amnë`m^modVr gmpËdH$VoMo H$dM {Z_m©U H$aÊ`mÀ`m hoVyZo gmYZm ìhmdr.
{ddmh OwiV Zmhr, ZmoH$ar bmJV Zmhr `mMo H$maU gmnS>oZm. Hw$UrVar H$aUr Ho$br Agmdr Aer e§H$m KoD$ OmD$ bmJbr. ~mbd`mnmgyZ Ë`m _wbrH$S>o nmhÿZ {hÀ`mda dmB©Q> H$aUr Pmbobr Amho, Ago AZoH$Xm åhQ>bo Jobo. Cnm` gwMdbo Jobo. dS>rb XÎm^ŠV nU H$_©H$m§S>mV Z AS>H$Umao. AmB© nyU©nUo ZmpñVH$. gmh{OH$M Ago EoH$bo Var Vo S>J_Jbo ZmhrV, gwM{dbobo Cnm` H$aÊ`mMo Ë`m§À`m _ZmVhr Ambo Zmhr. AmnU Hw$UmMo H$Yrhr dmB©Q> qMVrV Zmhr, Amnbo H$embm H$moU dmB©Q> H$aob. ìhm`Mo Vo hmoUmaM.Aer Ë`m§Mr ÑT> ^mdZm Pmbr. gmpËdH$ OrdZ OJÊ`mMm Ë`m _wbrda ~mbd`mnmgyZ g§ñH$ma Pmbm. AmB© d{S>bm§Mo N>Ì hadë`mdahr Vr S>J_Jbr Zmhr. {Z^©`nUmZo _mJ© H$mT>V am{hbr.
{VMr nÝZmerH$S>o dmQ>Mmb Mmby Pmbr Amho. ñdV…Mm g§gma WmQ>bm Jobm Zmhr `mMr Oamhr I§V {VÀ`m _ZmV S>moH$mdV Zmhr. H$moUmMrhr AS>MU Agmo {Vmm hmV _XVrgmR>r gX¡d nwT>o AgVmo. naV\o$S>rMr AnojmZ H$aVm JaOobm YmdyZ OmUo hm {VMm ñWm`r^md Amho. ZmoH$argmR>r AmS>_mJm©Zo n¡emMr _mJUr Pmbr. Vo {VÀ`m _Zmbm H$Yrhr nQ>bo Zmhr. gmh{OH$M ZmoH$ar {_imbrM Zmhr.
ñdV…À`m nm`mda Amnbo OrdZ C^o H$am`Mo Va Am{W©H$ ñdmdb§~Z hdoM. {OÔrZo {VZo ñdV§Ì ì`dgm` gwê$ Ho$bm. Jw§VdUyH$, {d_m EOÝQ>Mo H$m_ Mmby Ho$bo. ì`dgm` Mhþ~mOy§Zr \w$bV Jobm. g§Vm§Mr ñWmZo, VrW©ñWmZo `m§Zm ^oQ>r XoD$Z gmpËdH$Vm dmT>Vo `mda {VMm {dídmg Amho. {ZgJm©À`m Odi Joë`mZo Amnbr Z¡g{J©H$ eŠVr C_bVo. `moJgmYZm Ë`m OmoS>rbm aoH$s, A°Š`wàoea, _gmO B. _Ü`o Vr nma§JV Amho. EH$bm Mmbmoao åhUV nwT>o Mmby bmJbr Va ^modVr H$madm± g_yh H$go O_V Jobo H$iboM Zmhr. {Zam_` eara {Z^©` _Z, gX²~wÕr Agbr H$s ewÕ AmË_VËd gmnS>Vo. Ë`mMm n[aUm_ BVam§da hmoVmo. {VMm àdmg `mMr gmj Amho. _ZmV `oVo {VMo nmbH$ "PwH$Umao' AgVo Va! A§YlÕm AgVo Va!