Sunday, Dec 17th

Headlines:

एफअँडडीचे ए ५३० यू- दमदार आवाज आणि कॉम्पॅक्ट आकाराचे २.१ सराऊंड सिस्टिम

E-mail Print PDF
a530u
ध्वनी तंत्रज्ञानामध्ये अग्रगण्य कंपनी फेंडा ऑडियोसाठी इलेक्ट्रॉनिक्सकरिता २०१३ वर्ष खूपच छान राहिले. कंपनी स्पीकर शृंखलेमध्ये यावर्षीची अंतिम आकर्षक उत्पादने सादर करत आहे. फेंडा ऑडियोने ५००० व्हॅट पीएमपीओसह २.१ सराऊंड साऊंड स्पीकर ए ५३० यू दाखल केला आहे. या श्रेणीमध्ये कंपनीचे हे एक सर्वोत्कृष्ट सादरीकरण आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कंपनीच्या उत्पादनांनी असाधारण परफॉर्मन्स आणि अनोखी स्टाईल प्रदान केली आहे.
सराऊंड साऊंड सिस्टिम अशा ग्राहकांसाठी बनविण्यात आली आहे, जे कमी जागेमध्ये राहणार्‍या चांगल्या उत्पादनाच्या शोधात आहेत. ए५३०यू मध्ये २ स्पीकर्सची शक्ती आहे. हे स्पष्ट, दमदार साऊंड उपलब्ध करुन देते. सब-वूफरमध्ये ६.५ इंचचा फूल-रेंजचा ड्रायव्हर आहे. उच्च परफॉर्मन्सच्या ध्वनी गुणवत्तेसाठी सॅटेलाईट स्पीकर्स ३ इंचच्या फूल-रेंज ड्रायव्हर्सने सुसज्ज आहेत.
ए ५३० यू लूक्समध्ये अत्यंत सुंदर आहे. याचे मजबूत मेटल ग्रिल आणि चमकदार फ्रंट पॅनेल्स अधिक चांगला लूक देऊ करतात. सिस्टिम खूपच सक्षम आहे आणि याचे वूडन कॅबिनेट याची सुंदरता अधिकच वाढवते. लाकडाची कॅबिनेट असल्यामुळे हे छान दिसते आणि सोबतच बास तुमच्या खोलीमध्ये स्पष्ट दमदार ध्वनी प्रदान करते.
सोफा, गेमिंग झोन किंवा मीडिया रुम्समधून ऐकण्याचा अनुभव घेणारे ग्राहक यूएसबी/एसडी रीडरचा वापर करु शकतात. एफअँडडीच्या इतर आधुनिक ऑफरींग्स ए५३०यू, एमपी३ प्लेयर्स, पीसी, टीव्ही, सीडी आणि डीव्हीडी प्लेयर्स यांना उत्तम कनेक्टिव्हिटीची सुविधा प्रदान करते. यामध्ये १०० एफएम स्टेशन्स स्टोरेज आणि अद्ययावत पीएलएल तंत्रानासह बिल्ट-इन डिजिटल एफएम प्लेयर उपलब्ध आहे. निश्‍चितच हे स्पीकर्स तुमच्या वेगवेगळ्या मूडनुसार विविध हेतूंची पूर्तता करतील.
ए ५३०यू स्पीकर सिस्टिमची किंमत ४९९०/- रुपये आहे. कमी जागेमध्ये दमदार आवाजाची इच्छा असणार्‍यांसाठी ए५३०यू २.१ स्पीकर सिस्टिम निःसंदिग्धपणे परिपूर्ण आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
जयना शाह
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संपर्कः ९८३३७४३१०२